Homeताज्या बातम्या*सुरवडी येथे युवा सेना शाखेचे भव्य उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या...

*सुरवडी येथे युवा सेना शाखेचे भव्य उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न*

सुरवडी येथे युवासेना शाखेचे भव्य उद्घाटन

फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

सुरवडी ता. फलटण जि. सातारा येथे युवासेना शाखेचे उद्घाटन उद्योगमंत्री मा. ना. उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी निवड आढावा, BL-2 नोंदणी अभियान तसेच फलटण नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व मान्यवर सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.

फलटण तालुक्यामध्ये शिवसेनेला संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. “गाव तेथे शिवसेना शाखा” हा संकल्प घेऊन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण-कोरेगाव मतदारसंघात संघटन वाढीसाठी झंझावाती दौरे सुरू केले असून युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिवसेना फलटण तालुका अध्यक्ष नानासो उर्फ पिंटु इवरे, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे माजी संचालक किरण (नाना) साळुंखे, अंकुशराव साळुंखे, नेताजी साळवे तसेच युवासेना शाखेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात युवकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक तंत्रज्ञांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोन रिक्रूटमेंट फर्म संचालकांना ताब्यात घेतले

खराडी पोलिसांनी सांगितले की, खराडी येथील एका व्यावसायिक संकुलातून कार्यरत असलेल्या रिक्रूटमेंट कंपनीने जून 2025 ते मे 2025 या कालावधीत 43.62 लाख रुपयांची...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

पुणे विभागातील बेकायदेशीर लिंग निर्धारण, भ्रूणहत्या रॅकेटमध्ये 15 वैद्यकीय व्यवसायी पोलिसांच्या स्कॅनरखाली

या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत बारावीत शिकणाऱ्या आणि एका वैद्यकीय व्यावसायिकाला अटक केली आहे पुणे : पोलिसांनी पुणे, सोलापूर, सातारा आणि अहिल्यानगर येथील 15...

4-5 मिनिटे वाचवण्यासाठी, एक प्रस्तावित रस्ता धोकादायक वेताळ टेकडी

पुणे: पुणे महानगरपालिकेने अर्ध्या दशकाहून अधिक काळ प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्त्याला कोंडीत सापडलेल्या शहरी वाहतूक व्यवस्थेचा अडथळा दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा हरवलेला दुवा मानला...

पीएमसी संचलित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्याच्या छळाच्या आरोपावरून चौकशीचे आदेश

पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (बीएव्हीएमसी) पुणे : पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (बीएव्हीएमसी) च्या किमान चार महिला कर्मचाऱ्यांनी...

error: Content is protected !!