Homeताज्या बातम्यास्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांर्तगत टु.डी इको तपासणी शिबिर संपन्न

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांर्तगत टु.डी इको तपासणी शिबिर संपन्न

सातारा दि.१ जिल्हयातील अंगणवाडी व शाळामध्ये जावुन आरबीएसके पथका मार्फत ० ते १८ वयोगटातील मुला व मुलींची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी मध्ये गंभीर दोषी आढळुन आलेल्या बालकांना संदर्भीत करुन त्यांना आजारा नुसार पुढील औषधोपचार व शस्त्रक्रिया करुन निरोगी सुदृढ बनविण्यास मदत होत आहे. राज्यामध्ये शालेय स्तरावर आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वी ठरत असल्याचे आरोग्य व अन्य संबंधित विभागांच्या निदर्शनास आले आहे. या शिबिरासाठी मुंबई येथील बालाजी हॉस्पीटल मधील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. श्रीपाल जैन आणि या सबंधित रुग्णालयाचे व्यवस्थापक प्रतीक मिश्रा उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात पिकअप व्हॅन विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू

TOI सिटी डेस्क ही पत्रकारांची एक अविभाज्य टीम आहे जी तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर देशभरातील शहरांची नाडी आणण्यासाठी समर्पित आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वाचकांसाठी...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व...

दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण तक्रारदारांचा आरोप; आठ...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

error: Content is protected !!