Homeताज्या बातम्या*होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई*

*होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई*

ब्रेकिंग न्यूज
*होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई**होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई*FDA शाळेच्या कॅन्टीन आणि दुपारच्या जेवणावर लक्ष केंद्रित करते | पुणे बातम्यापुनावळे येथे 6 वर्षीय मुलीवर PMPML बस धावली, चालकावर गुन्हातीन मजली इमारतीच्या फक्त तळमजल्यावर भोगवटा मंजूर झाल्याचे पीसीएमसीचे अधिकारी सांगतातजगताप नर्सरीचे पुण्यातील दिग्गज रोझरियन रामराव जगताप यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले.पुण्यातील मोशी इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू, अखेरचा बेपत्ता व्यक्ती ८४ तासांनंतर सापडलामोशी गुहेतील मृतांची संख्या 8 वर, एक अद्याप बेपत्ताचाकणजवळ एमएसएमईसाठी सपाट कारखाना उभारण्याची राज्य सरकारची योजना आहे*सुरवडी–साखरवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*

होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

व्हे पावडर, नॉन-डेअरी क्रीम पावडरसह मिक्सर जप्त लक्ष

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण :

फलटण तालुक्यातील होळ येथे दूध भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने रविवारी दि. १२ दुपारी धडक कारवाई करत संशयित तीन आरोपींच्या गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय असलेले साहित्य तसेच मिक्सर जप्त करण्यात आला.

सहआयुक्त तुषार शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे, इम्रान हवालदार आणि ऋतुजा चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

छाप्यादरम्यान गोठ्यातून सुमारे ४ किलो औद्योगिक वापरासाठी असलेली व्हे पावडर (एसएनएफ वाढविण्यासाठी वापरली जाणारी), ३ किलो नॉन-डेअरी क्रीम पावडर तसेच हे साहित्य एकत्रित करण्यासाठी वापरला जाणारा मिक्सर जप्त करण्यात आला.

कारवाईदरम्यान फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, पोलीस हवालदार महादेव पिसे, अमोल पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल सूरज काकडे, श्रीकांत खरात, कल्पेश काशीद आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी साळुंखे यांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली.

जप्त करण्यात आलेल्या साहित्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू होती .

दरम्यान, फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई*

होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई   व्हे पावडर, नॉन-डेअरी क्रीम पावडरसह मिक्सर जप्त लक्ष समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण : फलटण...

FDA शाळेच्या कॅन्टीन आणि दुपारच्या जेवणावर लक्ष केंद्रित करते | पुणे बातम्या

अधिकाऱ्यांनी सांगितले की स्वच्छता राखणे, अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आणि विद्यार्थ्यांना पोषक आहार देणे या शाळा आणि जेवण पुरवठादारांच्या आवश्यक जबाबदाऱ्या आहेत. पुणे...

पुनावळे येथे 6 वर्षीय मुलीवर PMPML बस धावली, चालकावर गुन्हा

पुणे : पुनावळे येथील कात्रज-देहू रोड बायपासच्या सर्व्हिस रोडवर शनिवारी सकाळी आईने चालविलेल्या स्कूटरवर पीएमपीएमएल बसने धडक दिल्याने सहा वर्षीय मुलीचा मृत्यू...

तीन मजली इमारतीच्या फक्त तळमजल्यावर भोगवटा मंजूर झाल्याचे पीसीएमसीचे अधिकारी सांगतात

पुणे : बुधवारी मोशी येथील PCMC वेस्ट-टू-एनर्जी प्लांटमध्ये कोसळलेल्या तीन मजली प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यासाठीच भोगवटा प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचे नागरी अधिकाऱ्यांनी शनिवारी...

जगताप नर्सरीचे पुण्यातील दिग्गज रोझरियन रामराव जगताप यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले.

पुणे : रामराव जगताप (८५) यांनी फुलापेक्षा गुलाब जास्त असू शकतो हे लोकांना पटवून देण्यात आयुष्य घालवले. हे ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी उपजीविका...

error: Content is protected !!