Homeताज्या बातम्या30 सप्टेंबरपूर्वी ग्रामपंचायतीचा कर भरल्यास 5 टक्के सूट ; सातारा जिल्हा परिषदेचे...

30 सप्टेंबरपूर्वी ग्रामपंचायतीचा कर भरल्यास 5 टक्के सूट ; सातारा जिल्हा परिषदेचे आवाहन

सातारा, दि. 23 सप्टेंबर –मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे. या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 असून, या काळात झालेल्या कामाचे मुल्यमापन होणार आहे.

या अभियानामध्ये एकूण 100 गुणांपैकी 08 गुण ग्रामपंचायतीच्या कर वसुली, गाळा व दुकान भाडे आदी स्रोतांच्या वसुलीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी डिजिटल पद्धतीने कर भरावा यासाठी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये QR Code सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजिटल भरण्यालाही स्वतंत्र गुण देण्यात आलेले आहेत. त्यामुळे गावाला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी ग्रामपंचायतींसोबत नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार, करदात्याने 30 सप्टेंबर 2025 पूर्वी संपूर्ण कर भरला असल्यास त्याला कराच्या रकमेवर 5 टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे थकबाकी व चालू वर्षाचा कर शक्यतो QR Code च्या माध्यमातून तातडीने भरावा, असे आवाहन जिल्हा परिषद सातारा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी मा. याशनी नागराजन तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) राहुल देसाई यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाठार निंबाळकर येथे हिट अँड रन; २७ वर्षीय महिलेचा मृत्यू दुचाकीला अज्ञात चारचाकीची...

0
वाठार निंबाळकर येथे हिट अँड रन; २७ वर्षीय महिलेचा मृत्यू दुचाकीला अज्ञात चारचाकीची समोरून धडक; पती व दोन मुली जखमी, चालक फरार फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या संकटावर तोडगा काढण्यासाठी माजी...

0
माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी संकटावर तोडगा काढण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांची मुख्यमंत्र्यांशी भेट! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दुष्काळाची परिस्थिती मांडली; दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची...

फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने...

0
फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त... समर्थ 24 तास न्यूज...

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा महावितरणला इशारा; विनापरवाना कामे केल्यास गुन्हा दाखल करणार!

0
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा महावितरणला इशारा; विनापरवाना कामे केल्यास गुन्हा दाखल करणार!   **नवीन वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत खांबांच्या कामांसाठी NOC घेणे बंधनकारक करण्याची मागणी;...

मुधोजी महाविद्यालयात सातारा इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न फलटण...

0
मुधोजी महाविद्यालयात सातारा इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण संस्थानाच्या इतिहासावर अभ्यासपूर्ण मंथन; इतिहास संशोधन आणि ऐतिहासिक...

error: Content is protected !!