Homeताज्या बातम्याछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी (दि. १९) फलटण शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी (दि. १९) फलटण शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी रविवारचा आठवडी बाजार अन्य ठिकाणी हलवण्यात आला आहे. फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी (दि. १९) फलटण शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी रविवारचा आठवडी बाजार अन्य ठिकाणी हलवण्यात आला आहे. फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

बाजार कुठे भरणार?

मिरवणुकीमुळे मुख्य बाजारपेठ आणि चौकांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजीचा आठवडी बाजार खालील मार्गावर भरवण्यात येईल:

गिरवी नाका ते शासकीय विश्रामगृह

बी.एस.एन.एल. ऑफिस रोड ते कामगार वसाहत

मिरवणूक मार्ग आणि गर्दीचे नियोजन

शिवजयंती निमित्त शहरातून मोठी मिरवणूक काढली जाते. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक आणि मालोजीराजे पुतळा या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी असते. मिरवणुकीत कोणताही अडथळा येऊ नये आणि व्यापाऱ्यांसह ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

फलटण शहर आणि परिसरातील सर्व नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिशप स्कूलने 15 एप्रिल रोजी उंड्री कॅम्पसमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली

0
पुणे: बिशप एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी पालकांना एक परिपत्रक जारी केले आणि 15 एप्रिल रोजी शुल्काच्या निषेधाच्या अंतर्गत चौकशीनंतर उंड्री कॅम्पसमध्ये कथित घुसखोरी, व्यत्यय आणि...

“श्वासात राजं, ध्यासात राजं”ने शिवजयंती उत्सवाची दिमाखदार सुरुवात; फलटणकरांनी अनुभवली स्वराज्यवीरांची थरारक गाथा

0
“श्वासात राजं, ध्यासात राजं”ने शिवजयंती उत्सवाची दिमाखदार सुरुवात; फलटणकरांनी अनुभवली स्वराज्यवीरांची थरारक गाथा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या...

*फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात आयोजित करण्यात...

0
फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव भव्य उत्साहात संपन्न फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात...

*श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई च्या विद्यार्थाची १० वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी*

0
श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई च्या विद्यार्थाची १० वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी     फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   , जाधववाडी दि १६ एप्रिल २०२६):- – फलटण एज्युकेशन...

*पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू*

0
पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू   फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   “माणूस हा निसर्गाशी घट्ट जोडलेला आहे. आपण निसर्गाला देव मानतो,...

error: Content is protected !!