Homeताज्या बातम्या*फलटणमध्ये २२ एप्रिल रोजी 'हिंदू संमेलन' चे आयोजन*

*फलटणमध्ये २२ एप्रिल रोजी ‘हिंदू संमेलन’ चे आयोजन*

फलटणमध्ये २२ एप्रिल रोजी ‘हिंदू संमेलन’चे आयोजन

फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण : सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात ‘हिंदू संमेलन’चे आयोजन करण्यात आले असून, हिंदुत्वाचा विचार आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

हे संमेलन बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमात धर्मरक्षण, हिंदू संस्कृतीचे संवर्धन आणि समाजातील एकजूट या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून निलेश धारायकर उपस्थित राहणार असून ते हिंदुत्व आणि सामाजिक संघटन यावर मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच धर्माचार्य तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज आणि मातृशक्ती माधुरी नितीन पवार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या संमेलनासाठी सकल हिंदू समाज, फलटण यांच्या वतीने सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “चला, एकत्र येऊया आणि संस्कृतीचा अभिमान वाढवूया!” असा संदेश आयोजकांनी दिला आहे.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक जाणीव अधिक बळकट करावी, असे आवाहन सकल हिंदू समाज समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील काही भागात कमी पावसानंतर आठवडाभरात पावसाची नोंद झाली

कोथरूडमध्ये रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पुणे : मान्सूनच्या जवळपास आठवडाभराच्या मंद गतीनंतर पुणे आणि आसपासच्या भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली,...

केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा ‘सिंगापूर’मध्ये पार्टी करतानाचा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर...

पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा आणखी एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती सिंगापूरमध्ये एका खाजगी पार्टीत...

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या केल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

error: Content is protected !!