सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान, मात्र कारवाईत सातत्य राखण्याचे प्रशासनासमोर आव्हान
प्रशासनाच्या ; फलटण अन्न व औषध ढिसाळ कारभारामुळे मागील तीन-चार वषा पास न राजरोसपणे फलटण शहरात आणि तालुक्यात गुटखा विकला जात आहे, परंतु नागरिकांनी याकडे वारंवार प्रसार माध्यमां द्वारे तक्रारी आणि तरुण पिढीच्या आरोग्याबाबत निर्माण होणाऱ्या समस्या मांडून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. परंतु महाराष्ट्राचे आयुक्त श्री तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्या वर संपूर्ण महाराष्ट्रातच
अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने कायदेशीर कारवाईला सुरुवात झाल्यावर जिल्ह्यातील विशेषता फलटण शहरातील सातारा गुटखा तस्कर अचानक तीर्थयात्रेला गेल्याप्रमाणे गायब झाल्याचे पण दिसून येत आहे तर कित्येक बहाद्दर आपले गोडाऊन दुकान स्वच्छ ठेवून कारवाई झाली तर सज्ज राहू या भूमिकेतून तयारी करताना चे चित्र स्पष्ट होत आहे. फलटण शहरात तर काही परप्रांतीय येऊन गुटक्याच्या व्यापारातून बकळ लक्ष्मी प्राप्ती करून धन दांडगे म्हणून मिळवायला
पण सुरुवात झाली होती. विशेषता तरुण पिढी या गुटख्याच्या आधीन गेल्यामुळे पालक
वातावरण वर्गात पण मोठे चिंतेचे फलटण तालुक्यात आहे. परंतु फलटण तालुक्यातील
वाडी वस्तीवर सुद्धा छोट्या टपरीवर सहजपणे कायद्याची कोणतीही भीती न
बाळगता मिळणारा गुटखा रोखण्यास शासनाची, प्रशासनाची दिसत असून सुद्धा डोळे मिटण्याची
कार्यपद्धती किंवा डोळेझाक करण्याच्या पद्धतीमुळे या गुटखा तस्करांचे राजरोस चालत होते.
अति तिथे माती या उक्तीप्रमाणे शेवटी परमेश्वराला दया येऊन याच्यावर कारवाईची पावले उचलल्यामुळे नागरिकांच्या समाधान व्यक्त होत आहे इथून पुढे तरी फलटण शहरात आणि तालुक्यात व्यसनाधीन होत असणारी तरुण पिढी आणि त्यांचे भविष्य उज्वल घडायचे असेल तर शारीरिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी तालुक्यात आता गुटखाच नको अशी


























