Homeताज्या बातम्या*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार...

*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. नवीन शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना या शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तके देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला*

ब्रेकिंग न्यूज
श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागतदर्जेदार शिक्षण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे विखे पाटील म्हणालेहिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. नवीन शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना या शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तके देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला**फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. *सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात*’मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता ‘मराठी वारसा’ युट्यूब चॅनेलवर**फलटण शहरात १८ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ* *फलटण :*नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ संपन्न*फलटण नगरपरिषद शाळा क्रमांक ५ व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा क्र 2 पाच बत्ती चौक या शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; मोफत पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्याचे वाटप*

मुधोजी हायस्कूलमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. नवीन शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना या शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तके देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला

शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या, सजविलेले वर्ग याने मुलांचे स्वागत करण्यात आले. नवागतांचा हा स्वागत सोहळा मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये रंगला होता.

गुलाबपुष्प व नवीन पाठ्यपुस्तकाने मुलांचे चेहरे खुलले :

मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप प्रशालेचे मा प्राचार्य वसंत शेडगे , ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने , पर्यवेक्षक आर बी निंबाळकर व मान्यवर पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वसंतराव शेडगे यांनी प्रशालेच्या विषयी माहिती दिली व नवीन शैक्षणिक २०२६/२७ वर्षाच्या शुभेच्छा दिल्या

याप्रसंगी ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने,पर्यवेक्षक श्री रावसाहेब बी निंबाळकर, पालक प्रतिनिधी व पालक वर्ग , शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल सपाटे , सचिन धुमाळ , बापूसाहेब सूर्यवंशी ,रोहन निकम , चेतन बोबडे , आदित्य केदार , डी आर जाधव , राजेंद्र गोडसे , सचिन भंडलकर , मुकबूल बदनाळे, अमोल नाळे, सौ दिपमाला घाडगे , सौ लतिका अनपट,सौ निलांबरी मगर , सौ सोहनी सस्ते,सौ अनुराधा नाईक निंबाळकर, कु संगीत कदम , सौ हेमा जाधव , सौ वैशाली रसाळ , सौ शुभदा आगवणे, सौ स्नेहल घोलप, सौ वैशाली थोरात, सौ रिटे, सौ इंगळे , रमेश रिटे, लखन करगे, उमेश मदने,विक्रम ननावारे यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु तृप्ती शिंदे व संजय गोफणे यांनी केले. तर आभार अनिल यादव यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत   फलटण, समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, विद्यानगर, फलटण येथे शैक्षणिक...

दर्जेदार शिक्षण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले

मिलिंद जोशी यांनी संपादित केलेल्या आणि शिवाजीराव कदम यांना समर्पित 'अमृतसंचय' या स्मरणीय खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे : राज्याचे जलसंपदा...

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पुणे .येथील सावरकर अध्यापन केंद्रात डॉ. अर्जुन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिमालयातील दुर्गम भागात...

*फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन शैक्षणिक...

शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप उत्साहात समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन...

सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात

सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान, मात्र कारवाईत सातत्य राखण्याचे प्रशासनासमोर आव्हान प्रशासनाच्या ;...

error: Content is protected !!