Homeताज्या बातम्या*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण विद्यानगर या ठिकाणी असणाऱ्या फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण येथे 21 जून जागतिक योग दिन या जागतिक योग दिन दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये योग दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी तसेच योगा शिक्षिका कुमारी श्रेया खिल्लारे मॅडम तसेच त्यांच्या समवेत सौ दिपाली पिसाळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग शिक्षणाचे धडे दिले व आपण दैनंदिन जीवनामध्ये योग कसा करावा व योग करण्याचे फायदे काय आहेत याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रशालेते वरिष्ठ शिक्षिका चव कदम मॅडम यांनी योगशिक्षिका कुमारी श्रेया खिलारे यांचे स्वागत केले तसेच सौ दिपाली पिसाळ मॅडम यांचे स्वागत सौ काशीद मॅडम यांनी केले आणि अतिशय उत्साहात योग दिनाच्या कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे उपशिक्षक श्री अभिजीत नाळे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार निरावडे मॅडम यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माळजाई मंदिर परिसरात पशुपक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था; प्रमोद (अण्णा) निंबाळकर यांचा सामाजिक उपक्रमांना पाठिंबा! ...

0
माळजाई मंदिर परिसरात पशुपक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था; प्रमोद (अण्णा) निंबाळकर यांचा सामाजिक उपक्रमांना पाठिंबा!   दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुक्या जीवांसाठी पुढाकार; लायन्स क्लबच्या माध्यमातून भविष्यात व्यापक सहकार्याचे...

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान...

0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण...

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

error: Content is protected !!