Homeताज्या बातम्या*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये योग दिन उत्साहात साजरा*

*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये योग दिन उत्साहात साजरा*

ब्रेकिंग न्यूज
*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५ फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा**फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये योग दिन उत्साहात साजरा**श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता वाढलीशिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेत कोणताही गट नाहीः शहाविलीन झालेल्या भागातील रहिवासी पर्यायी दिवसाच्या वेळापत्रकानुसार दररोज एक तास पाणीपुरवठ्यासाठी दाबतातएमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक क्षेत्रांनाही पाण्याची समस्या भेडसावते | पुणे बातम्या‘हे कलियुग आहे’: २००६ च्या खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर पवनराजे निंबाळकर यांच्या मुलाची प्रतिक्रिया, ‘माझ्या वडिलांना कोणी मारले?’बेकायदेशीर डंपिंगसाठी पीएमसीने दोन वर्षांत 1,000 हून अधिक उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावलास्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित करून आळंदी वारीसाठी सज्ज झाली आहे

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण

फलटण, दि. २१ जून : फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ ,मंगळवार पेठ ,फलटण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन यांसह विविध योगासने केली. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, एकाग्रता वाढते तसेच तणाव कमी होतो, असे मार्गदर्शन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री.मुकाडे सर यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.उपशिक्षक श्री. जाधव सर, यादव सर व मोरे सर यांनी प्रात्यक्षिक करून दाखवली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने योगासने व प्राणायामामध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५ फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५, फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण फलटण, दि. २१ जून : फलटण नगर...

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण विद्यानगर या ठिकाणी असणाऱ्या फलटण एज्युकेशन सोसायटीचे...

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेत कोणताही गट नाहीः शहा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अत्यंत डावीकडे) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अत्यंत उजवीकडे) यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात 'धन्यवाद सभे' दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

विलीन झालेल्या भागातील रहिवासी पर्यायी दिवसाच्या वेळापत्रकानुसार दररोज एक तास पाणीपुरवठ्यासाठी दाबतात

नळ कोरडे पडत असल्याने शहराच्या काही भागात खाजगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे पुणे : पुण्याच्या विलीन झालेल्या भागातील रहिवासी आणि...

error: Content is protected !!