Homeताज्या बातम्या*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५ फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात...

*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५ फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५, फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण

फलटण, दि. २१ जून : फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५, पाचबत्ती चौक,फलटण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन यांसह विविध योगासने केली. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, एकाग्रता वाढते तसेच तणाव कमी होतो, असे मार्गदर्शन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री.काशिद सर यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.उपशिक्षक श्री. शास्त्रे सर, श्री. चौधर सर व सौ. बोधे मॅडम यांनी प्रात्यक्षिक करून दाखवली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने योगासने व प्राणायामामध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान...

0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण...

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

error: Content is protected !!