Homeताज्या बातम्या*श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे,* *श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर ,फलटण...

*श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे,* *श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर ,फलटण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साही* *वातावरणात साजरा करण्यात* *आला*

*श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे,*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

*श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर ,फलटण येथे आज दिनांक २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला .याप्रसंगी संगिनी फोरमच्या* *अध्यक्षा सौ मनीषा व्होरा, सचिव व योग प्रशिक्षिका सौ.वृषाली गांधी मॅडम (आंतरराष्ट्रीय* *सुवर्णपदक विजेता), खजिनदार सौ. विनयश्री दोशी व सहसचिव सौ मनीषा घडिया* *यांच्या उपस्थितीत योग प्रशिक्षिका सौ .वृशाली गांधी यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची योगासने* *करवून घेतली,विद्यार्थ्यांनी योगासने प्रकार छान* *केले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सौ.व्होरा मॅडम यांनी विद्यार्थ्यांमध्ये एनर्जी वाढावी म्हणून ओ . आर .एस. देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले .*

*यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खरात इतर शिक्षक, शिक्षिका* *शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते ..*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणेकरांचा मुलगा लोहगड किल्ल्यावर 400 फूट पडून अपघात नव्हे खून; मंगेतर आणि तिच्या पुरुष...

लोहगड किल्ल्यावरील पुण्यातील एका ट्रेकरच्या (एल) मृत्यूने सुरुवातीला अपघाती वळण घेतले आहे. पोलिसांना आता संशय आहे की त्याची मंगेतर (आर) आणि तिच्या पुरुष...

*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण*

*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण : सुवर्ण परिस स्पर्श फाउंडेशनच्या...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जॅममागील ६० पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

पोलिसांनी खड्डे बुजवणे, रस्ता दुभाजकांचे सदोष दुरुस्त करणे, पदपथांची पुनर्रचना करणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमणे हटवणे या उपायांची शिफारस केली आहे. पुणे...

पुणे महापालिकेत विरोधी नगरसेवकांनी सभागृहात हेल्मेट घातले, भाजपची धमकी

विरोधी नगरसेवक सभागृहात हेल्मेट घालतात पुणे: भाजप सदस्यांच्या “आक्रमक आणि धमकावणाऱ्या” वागणुकीला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) च्या विरोधी नगरसेवकांनी बांधकाम...

error: Content is protected !!