Homeताज्या बातम्या*पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी*

*पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी*

पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १५ ते १८ जुलैदरम्यान मार्गक्रमण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पालखी मार्गावरील विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक व्यवस्था, सुरक्षा नियोजन आणि आवश्यक सुविधांचा आढावा घेतला.

पोलिस अधीक्षक श्री. पिंगळे यांनी आज फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब, तरडगाव, फलटण शहरातील नाना पाटील चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका, विमानतळ परिसर पालखी मुक्काम स्थळ, फलटण शहरात बाहेरील राव रामोशी पूल, बरड, धर्मपुरी, तसेच साधूबुवा मंदिर या ठिकाणी भेटी देऊन

फलटण : पालखी मुक्काम स्थळाची पाहणी करताना निखिल पिंगळे, धन्यकुमार गोडसे, विशाल खांबे, घनश्याम बल्लाळ, राजकुमार भुजबळ अरविंद काळे आदी.

मार्गाची पाहणी केली. यावेळी पालखी मार्गावरील वाहतुकीचे नियोजन, भाविकांची सुरक्षितता, पर्यायी मार्गांची उपलब्धता, गर्दीचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकरी आणि भाविक जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असल्याने कोणत्याही प्रकारचा अडथळा

निर्माण होऊ नये, तसेच वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले. या पाहणी दौऱ्यावेळी फलटणचे पोलिस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे, विशाल खांबे, फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा*

0
*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण संकल्प ऑर्गनायझेशन बारामती लायन्स क्लब ऑफ फलटण...

मुधोजी कॉलेजमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा: “ग्रंथवाचन ही काळाची गरज” – प्रा. डॉ....

0
मुधोजी कॉलेजमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा: "ग्रंथवाचन ही काळाची गरज" - प्रा. डॉ. सीता जगताप समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटीच्या येथील 'मुधोजी...

error: Content is protected !!