Homeताज्या बातम्या*भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या...

*भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.*

ब्रेकिंग न्यूज
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी घेतली भाजप नेते विनोद तावडे यांची भेट*भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.**खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू*खंडाळा येथील भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून बचावकर्त्यांनी मृतदेह बाहेर काढला | पुणे बातम्या138 पैकी 58 जलदगती न्यायालये सुरू झाली आहेत, बाकी न्यायाधीशांच्या प्रतीक्षेत: मुख्यमंत्री विधानसभेतएकाशी निगडीत, दुसऱ्याशी लग्न: सिया गोयलचे अंतिम ‘दुहेरी आयुष्य’ केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना चक्रावून टाकतेसोमवारच्या भूस्खलनानंतर पुणे-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे4 धरणांनी पुण्याचा 2 महिन्यांचा पाण्याचा कोटा 24 तासांत मिळवला, जिल्ह्यातील 13 जलाशयांमध्ये प्रत्येकी 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस*श्रीराम’ वाचवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू; आंदोलनाचे नेतृत्व मीच करणार: रामराजे* *नाईक-निंबाळकर* *आठ दिवसांत सभासदांनी शेअरची* *रक्कम भरावी; वित्तीय संस्थांकडून भागभांडवल उभारून कारखाना सुरू करू* – *मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद*, *विरोधकांवरही टीकेची झोड* *सह्याद्रीमध्ये 500-600 मिमी पावसाने पुणे-मुम रस्ता आणि रेल्वे प्रवास खोळंबला; महामृत्यूंची संख्या १३ पर्यंत | पुणे बातम्या

फलटण : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

यावेळी भारतीय स्टेट बँक फलटण शाखेचे शाखाधिकारी चंद्रकांत जगताप,फलटण शेती शाखेचे शाखाधिकारी योगेश कोरडे,वरीष्ठ लिपिक विष्णुपंत जाधव,मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी इ.पाचवीतील विशाल मंडले,

आदित्य चौगुले,सोनाली भोसले,शौर्य सावंत,सुयश जाधव,श्री अवघडे,आयात सय्यद,वैष्णवी चांडाल पवार,अंजली डोंगरे,दुर्गेश्वरी पवार

कुणाल आवारे,सुशांत पवार,तृप्ती भालेराव,इ.सहावीतील श्रध्दा भोसले या गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भारतीय स्टेट बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही सदैव कटिबद्ध आहे.विदयार्थ्यांनो नियमित बचतीची सवय लावा, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि प्रामाणिकपणा,शिस्त व मेहनतीच्या बळावर जीवनात चांगले यश मिळवा असा सल्ला देऊन आजचा हा गणवेश तुमच्या उज्ज्वल भविष्याचा आत्मविश्वास वाढवणारा ठरो अशा शुभेच्छा शाखाधिकारी चंद्रकांत जगताप आणि योगेश कोरडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिल्या.

मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी स्टेट बँकेचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आहे असे सांगून उपस्थित सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि त्यांना धन्यवाद दिले.किशोर पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी घेतली भाजप नेते विनोद तावडे यांची भेट

जयंत पाटील (एल) आणि विनोद तावडे (नि.) यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएमध्ये सामील होण्याच्या अटकळांना तोंड फुटले. पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष...

*खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू*

खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, दि. ८ : फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी...

खंडाळा येथील भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून बचावकर्त्यांनी मृतदेह बाहेर काढला | पुणे बातम्या

पुणे : खंडाळा येथे भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी बाहेर काढण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.पोलिस उपअधीक्षक गजानन...

138 पैकी 58 जलदगती न्यायालये सुरू झाली आहेत, बाकी न्यायाधीशांच्या प्रतीक्षेत: मुख्यमंत्री विधानसभेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सांगितले की, सरकारने 138 नवीन जलदगती न्यायालये सुरू करण्याच्या योजनेला...

एकाशी निगडीत, दुसऱ्याशी लग्न: सिया गोयलचे अंतिम ‘दुहेरी आयुष्य’ केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास...

मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप असलेली सिया गोयल ही कथितपणे दुहेरी जीवन जगत होती कारण पोलिस तपासात गुप्त विवाह केल्याचा दावा केला आहे....

error: Content is protected !!