Homeताज्या बातम्या*श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा करिता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे...

*श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा करिता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मदतीला पोलीस पाटील व पोलीस मित्र सज्ज*

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा करिता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मदतीला पोलीस पाटील व पोलीस मित्र सज्ज

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

सातारा जिल्ह्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिनांक १५ जुलै २०२६ रोजी दाखल होणार असून १७ जुलै २०२६ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून पालखीचे आगमन होईल. तसेच १८ जुलै २०२६ रोजी बरड येथून पालखी पुढील मार्गस्थ होणार आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा जिल्हा पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यामध्ये १५० अधिकारी, सुमारे १,००० पोलीस अंमलदार, १,००० होमगार्ड, तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मदतीसाठी स्वरूपा करिअर अकॅडमी फलटण, ध्येय करिअर अकॅडमी सोमंथळी, कोलवडीकर अकॅडमी वडले यांच्याकडील सुमारे ३०० स्वयंसेवक (पोलीस मित्र) आणि ६५ पोलीस पाटील हे मदती करता येणार आहेत.

पालखी मार्गावरील सर्व संवेदनशील ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक, गर्दी नियंत्रण आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित व सुरळीत पार पडण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे.

तसेच अकॅडमीतील सर्व मुलांना राजकुमार भुजबळ पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे पालखी सोहळा दरम्यान काय करावे याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

SUV चोरीच्या टोळीच्या 4 जणांना पकडण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांना मदत केली | पुणे बातम्या

पुणे : रविवारी पुण्यापासून ५७ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील कोलवाडी गावात नगर-कल्याण महामार्गावर चोरटे वाहन चोरल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारी...

*होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई*

होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई   व्हे पावडर, नॉन-डेअरी क्रीम पावडरसह मिक्सर जप्त लक्ष   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण : फलटण...

FDA शाळेच्या कॅन्टीन आणि दुपारच्या जेवणावर लक्ष केंद्रित करते | पुणे बातम्या

अधिकाऱ्यांनी सांगितले की स्वच्छता राखणे, अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आणि विद्यार्थ्यांना पोषक आहार देणे या शाळा आणि जेवण पुरवठादारांच्या आवश्यक जबाबदाऱ्या आहेत. पुणे...

पुनावळे येथे 6 वर्षीय मुलीवर PMPML बस धावली, चालकावर गुन्हा

पुणे : पुनावळे येथील कात्रज-देहू रोड बायपासच्या सर्व्हिस रोडवर शनिवारी सकाळी आईने चालविलेल्या स्कूटरवर पीएमपीएमएल बसने धडक दिल्याने सहा वर्षीय मुलीचा मृत्यू...

error: Content is protected !!