Homeताज्या बातम्या*बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा...

*बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती*

बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे बरड येथे दिनांक 10/10/2026 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास आळंदी-पंढरपूर महामार्ग ओलांडत असताना एका व्यक्तीस अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला.

सदर दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक 11/10/2026 रोजी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान महामार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी रस्ता ओलांडण्याकरिता उपलब्ध असलेल्या भुयारी मार्गाचा (बोगद्याचा) व सर्व्हिस रोडचा वापर करावा, याबाबत जनजागृती करणारे बॅनर लावण्यात आले. तसेच महामार्ग ओलांडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत नागरिकांना जागरूक करण्यात आले.

नागरिकांनी महामार्ग ओलांडताना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडू नये.

उपलब्ध असलेल्या सुरक्षित मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे.

स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन अपघात टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रशांत सुबनावळ

सहाय्यक पोलीस निरीक्षण

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, सातारा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण*

0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत...

*मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश* *लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध...

0
मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर...

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

error: Content is protected !!