Homeताज्या बातम्यासातारा जिल्हा बँकेत रणजितदादा बिनविरोध

सातारा जिल्हा बँकेत रणजितदादा बिनविरोध

सातारा जिल्हा बँकेत रणजितदादा बिनविरोध

समर्थ 24 तास न्यूज.नेटवर्क

सातारा, दि. २१ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी

बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऐतिहासिक आणि मोठा विजय संपादन केला आहे. जिल्हा बँकेच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘नागरी बँक, नागरी सहकारी पतसंस्था’ मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रणजितदादांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघातील इतर सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजल्यापासूनच रणजितदादांच्या भूमिकेकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यांनी थेट निवडणूक रिंगणात उतरून ‘नागरी बँक व पतसंस्था’ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या राजकीय वजनामुळे आणि महायुतीतील भक्कम समन्वयामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी, कोणतीही लढत न होता रणजितसिंह नाईक निंबाळकर हे बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले असून, केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता शिल्लक राहिली आहे.

फलटण तालुक्यात विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा सर्वच निवडणुकांमध्ये ऐतिहासिक सत्तांतर घडवून आणत विजयाची मालिका रचणाऱ्या रणजितदादांनी आता जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वोच्च सत्ताकेंद्र असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतही थेट बिनविरोध प्रवेश केला आहे. या विजयामुळे महायुतीची ताकद अधिक भक्कम झाली असून, संपूर्ण सातारा जिल्ह्यात भाजप आणि रणजितदादा समर्थक कार्यकर्त्यांनीपेढे वाटून आणि फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष साजरा केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नातपेते पोलीस ठाण्याचा वाहनधारकांना कडक इशारा! सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल, फटाक्यांसारखे आवाज आणि स्टंटबाजी...

0
नातपेते पोलीस ठाण्याचा वाहनधारकांना कडक इशारा! सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल, फटाक्यांसारखे आवाज आणि स्टंटबाजी केल्यास कायदेशीर कारवाई फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क वाहनांमध्ये अनधिकृत बदल...

बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेबरोबरच बुद्धविचारांचे आचरण आणि बाबासाहेबांचे संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन

0
बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेबरोबरच बुद्धविचारांचे आचरण आणि बाबासाहेबांचे संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण : बुद्धविहार हे केवळ बुद्धमूर्ती असलेले धार्मिक स्थळ न...

शिक्षक आमदार पदासाठी आश्वासक चेहरा डॉ. वैशाली विजय शिंदे शैक्षणिक अनुभव, सामाजिक बांधिलकी...

0
शिक्षक आमदार पदासाठी आश्वासक चेहरा डॉ. वैशाली विजय शिंदे शैक्षणिक अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची अपेक्षा   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण : शिक्षण हे समाजपरिवर्तनाचा...

मौजे सांगवी, फलटण येथील दुर्गा दौड मधील गुन्ह्याबाबत

0
मौजे सांगवी, फलटण येथील दुर्गा दौड मधील गुन्ह्याबाबत समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सांगवी, ता. फलटण येथे आज दिनांक 20/10/2026...

*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन* *समशेरसिंह*नाईक निंबाळकर* ...

0
**दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन* *समशेरसिंह*नाईक निंबाळकर* नगराध्यक्ष* *फलटण नगर परिषद* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण **पाण्याची बचत व जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी...

error: Content is protected !!