Homeताज्या बातम्यारविवार पेठ शिवशक्ती चौक परिसरात घाणीचे साम्राज्य फलटण नगरपालिकेचे दुर्लक्ष

रविवार पेठ शिवशक्ती चौक परिसरात घाणीचे साम्राज्य फलटण नगरपालिकेचे दुर्लक्ष

फलटण दि.०८| फलटण मधील रविवार पेठ शिवशक्ती चौक परिवार साडी सेंटर ते रविवार पेठ गणपती मंडळ मंदिर या रस्त्यावरती दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात घाणीचं साम्राज्य असुन, पावसामुळे प्रचंड प्रमाणात गवत वाढलेले आहे व कचऱ्यांचे ढीग पडलेले आहेत, रोडच्या साईडचे नवीन गटारीचे काम पाच महिन्यापासून बंद पडलेले आहे व त्यामुळे चेंबर उघडे असल्याने प्रचंड घाण वास व मच्छर यांची वाढ झालेली आहे,या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. व ठिकाणी घाणीचे साम्राज्य होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच फलटण नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.फलटण नगरपालिका याकडे लक्ष देणार का?अशी येथील नागरिकांना मध्ये चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

# *शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना...

0
# शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना संबोधन   **गाडीच्या टपावर उभे राहून आंदोलकांशी साधला संवाद; परिसरात राजकीय वातावरण...

*बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती*

0
बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे बरड येथे...

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण*

0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत...

*मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश* *लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध...

0
मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर...

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

error: Content is protected !!