Homeताज्या बातम्यागोडोली गोळीबार मैदान परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गोडोली गोळीबार मैदान परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सातारा / प्रतिनिधी

शिवप्रेमी कॉलनीजवळील गोळीबार मैदान परिसरामध्ये आज दुपारी साधारण १२ वाजता बिबट्याने कुत्र्याचे पिल्लू उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. बिबट्या भर वस्तीत शिरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सतत भटक्या कुत्र्यांच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्यामुळे लोकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे.

या संदर्भात गोडोली-गोळीबार भागातील कर्तव्यदक्ष व २४ तास समाजकार्यात तत्पर असणारे समाजसेवक रवी पवार यांनी वारंवार वनखात्याकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र, वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही अद्याप संपर्क साधता आला नाही, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

बिबट्याचा वावर सुरू असल्याने वनविभागाने तात्काळ लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रुग्णालयात दाखल

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

हिंजवडी आयटी पार्कमधील मान्सूनपूर्व काम पूर्ण करण्यासाठी ३१ मेची अंतिम मुदत

0
पुणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि स्थानिक ग्रामपंचायतींनी हिंजवडी आयटी पार्कमधील सर्व मान्सूनपूर्व देखभाल पूर्ण करण्यासाठी 31...

नियमित VO2 चाचणी रेकॉर्ड-सेटिंग मॅरेथॉनर प्रकट करते

0
विज्ञानाने मार्ग दाखवला. पायांनी ते पार केले. नियमित VO2 कमाल चाचणी — वाढत्या कामाच्या ओझ्याखाली शरीर किती कार्यक्षमतेने ऑक्सिजन वापरते याचे एक...

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

0
संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ची नोटीस

0
टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...

error: Content is protected !!