Homeताज्या बातम्या17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर कालावधीत 8 वा राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम

17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर कालावधीत 8 वा राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम

सातारा दि.16: केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 8 वा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या जिल्हा कक्षाकडून देण्यात आली आहे. यासाठी केंद्रशासनाने या उपक्रमाचे वेळापत्रक ठरवून दिले असून यानुसार जिल्ह्यात पोषण माह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

यानुसार बालकांमधील लठ्ठपणा कमी करण्यासाठी साखरे व तेलाचे सेवक कमी करणे, बालपणीची काळजी आणि शिक्षण, पोषणही शिक्षण, अर्भक व बालक आहार पध्दती, पुरुष सहभाग, स्थानिक सक्षमीकरण व स्वावलंबनासाठी व्होकल फॉर लोकल कार्यक्रम, एकत्रित कृती व डिजिटायझेशन असे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमात मुख्य विषय राबविण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा...

0
शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध; जुनी पेन्शन, TET सक्ती रद्द आणि १०० टक्के अनुदानासह विविध प्रश्नांवर...

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

error: Content is protected !!