Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापनाकडील नळजोडणी धारकांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापनाकडील नळजोडणी धारकांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

सातारा दि. 16: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा होतो, अशा ग्राहकांना पाणी पुरवठा संबंधीत अद्ययावत माहिती व्हावी, पाणी देयके वेळेत पोहोच व्हावी, यासाठी आपण आपली माहिती प्राधिकरणाचे दप्तरी दर तीन वर्षांनी अद्ययावत (KYC Update) करणे आवश्यक आहे. प्राधिकरणाचे नळ पाणी ग्राहक असलेल्यांनी कागदपत्रांची पूर्तता १५ दिवसांचे आत प्रत्यक्ष प्राधिकरण कार्यालयास उपलब्ध करुन द्यावी. यासाठी पाणी देयकाची सत्यप्रत, आधारकार्ड, मिळकत उतारा ७/१२/ ८अ/८ड/प्रॉपर्टीकार्ड/ सिटीसर्व्हे / मतदान / रेशनकार्ड, आधारकार्ड, पाणी देयकावर कायमस्वरूपी नोंद करणेसाठी मोबाईल क्रमांक, कार्यालयात प्रत्यक्ष स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र, आपला सविस्तर पत्ता व जवळील खुण इत्यादी कागदपत्रे सादर करावीत.

वापर करीत असलेली नळजोडणी अन्य कोणाचे नावे असेल, मूळ नळजोडणीधारक मयत असेल, मूळ नळ जोडणीधारकांचे आपण कायदेशीर वारसदार असाल अथवा आपण मिळकत खरेदी केली असेल तर अशी नळजोडणीधारकांनी त्वरीत या कार्यालयाशी संपर्क साधून आपले नावे १ महिन्याच्या आत करून घ्यावी. १ महिन्याच्या कालावधीत सदर नळजोडणी आपले नावे न करून घेतल्यास विना सूचना नळजोडणी बंद करणेत येईल व त्यानंतर कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, असेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा...

0
शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध; जुनी पेन्शन, TET सक्ती रद्द आणि १०० टक्के अनुदानासह विविध प्रश्नांवर...

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

error: Content is protected !!