Homeताज्या बातम्याश्री संत सद्गुरू बाळुमामा भंडारा उत्सव रेल्वेलाईन २१फाटा, सोमंथळी फलटण ...

श्री संत सद्गुरू बाळुमामा भंडारा उत्सव रेल्वेलाईन २१फाटा, सोमंथळी फलटण येथे होणार साजरा

फलटण दि.२०| रेल्वे लाईन २१ फाटा सोमंथळी ता . फलटण येथे शनिवार दि. २०/०९/२०२५ रोजी दुपारी चार वाजता संत बाळुमामा पालखी सोहळ्याची ग्रामप्रदक्षीणा होणार आहे. तसेच सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत ह.भ.प. नरेंद्र महाराज पिंगळे ( शिरष्णे ) यांची प्रवचन सेवा झाल्यानंतर रात्री नऊ वाजता आरती होणार आहे.रविवार दि. २१/०९/२०२५ रोजी सकाळी आठ वाजता श्रीचां भव्य दिव्य असा अभिषेक तसेच दुपारी आरती .

सायं. सहा ते आठ या वेळेत बिरदेव ओविकांर मंडळ , पंचक्रोशी ओवीकार यांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होईल . रात्री ठिक नऊ वाजता मामांची महाआरती व नंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री नवयुग गणेशोत्सव तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ ,सोमंथळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात...

फलटण वनखात्याकडून अक्षम्य चूक समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. शहरातील विमानतळ शेजारील वन विभागाच्या जागेत असलेल्या झाडांची अचानक तोड झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली...

*फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरुच महसूलाला कोट्यावधींचा फटका कारवाईची मागणी तीव्र*

फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरूच; महसूलाला कोट्यवधींचा फटका, कारवाईची मागणी तीव्र   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यात विनापरवाना मळीची अवैध वाहतूक...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

error: Content is protected !!