Homeताज्या बातम्याकोळकीत ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांनी दिला भाजपला रामराम, राजे गटात घरवापसी

कोळकीत ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांनी दिला भाजपला रामराम, राजे गटात घरवापसी

फलटण –कोळकी ग्रामपंचायतीत भाजपची पकड सैल होत चालल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे यांनी भाजपला रामराम ठोकत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत थेट राजे गटात प्रवेश केला.

गणेश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता; मात्र केवळ काही दिवसांतच भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी पुन्हा घरवापसी केली. या प्रवेश सोहळ्याला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत डॉ. बाळासाहेब शेंडे, दत्तोपंत अण्णा शिंदे, राजेंद्र नाळे (चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी कोळकी), उपसरपंच डॉ. अशोक नाळे, सरपंच विक्रम भैया पखाले, अनिल कोरडे, दत्तात्रय नाळे, नवनाथ दंडिले यांसारखे स्थानिक नेते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.या प्रवेशामुळे भाजपची ताकद कमी होत असून, राजे गटाची पकड अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2,000 कॉल्स, कॅफे मीट, किल्ल्याचा कट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...

*जनतेचा खरा लोकप्रतिनिधी : नगरसेवक सचिन अहिवळे* *मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)यांचे अतिशय...

*जनतेचा खरा लोकप्रतिनिधी : नगरसेवक सचिन अहिवळे* *मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)यांचे अतिशय विश्वासू आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय* *सचिन अहिवळे...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

पुणे शहरातील बांधकामासाठी डिफेन्स एनओसीच्या फसव्या वापराबाबत जीबीमधील प्रश्नामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालय (MoD) ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) शहरातील बांधकाम क्रियाकलापांसाठी फसव्या पद्धतीने वापरल्या जात आहेत की नाही हे निर्धारित...

error: Content is protected !!