Homeताज्या बातम्यास्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत स्वच्छता कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत स्वच्छता कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेचे नायक – याशनी नागराजन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी

सातारा दि.३०| स्वच्छता हि सेवा या अभियाना अंतर्गत जिल्हा परिषदेतील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने- भोसले ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे व वैद्यकीय अधिकारी डॉ.लिना बेंडाळे, यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद शिर्के, डॉ. सुनील चव्हाण, डॉ बजरंग खाडे, स्टाफ नर्स सादिका मेस्त्री, शुभांगी बिलेवार,महा लॅब च्या मनीषा कवठेकर यांनी कर्मचाऱ्याची तपासणी केली.

स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी यांचे जिल्हा स्तरावर व तालुकास्तरावर आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्हास्तरावर 76 स्वच्छता कर्मचारी यांची तर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये 1227 कर्मचाऱ्याची आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना मोफत औषध उपचार करण्यात आले. स्वच्छता कर्मचारी यांची वैयक्तिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेचे नायक असून त्यांना त्या अनुषंगाने सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ ही त्यांना देण्यात यावा. सर्व ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाऱ्या स्वच्छता कर्मचारी यांना स्वच्छतेची साधने हॅंडग्लोज, टोपी, मास्क, बुट इ साहित्य पुरवण्यात यावयात.अशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना याशनी नागराजन  यांनी दिल्या आहेत.

हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे तज्ञ रविंद्र सोनावणे,अजय राऊत, ऋशिकेश शिलवंत, राजेश भोसले,गणेश चव्हाण,राजेश इंगळे,निलिमा सन्मुख, फिरोज शेख,साकेत महामुलकर, विशाल भिसे, सविता भोसले, कोमल पाटील,सचिन जाधव यांनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

पुणे टेकडीची आत्महत्या : ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

error: Content is protected !!