Homeताज्या बातम्याशासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे आवाहन

शासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे आवाहन

सातारा, दि.२० – इतर मागास बहुजन कल्याण, विभागाकडून शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विदयार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विदयार्थ्यांना दरमहा भोजन, प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्य, आरोग्य इ. करीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो. या योजनेचा लाभ घेणेकरीता बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा कमी असलेले विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिमाह भोजन भत्ता रुपये ४ हजार ५००, निर्वाह भत्ता प्रतिमाह सहाशे रुपये, मुलींकरीता स्वच्छता भत्ता प्रतिमाह दोनशे रुपये, नाईट ड्रेस, महाविदयालयीन गणवेश, शैक्षणिक सहल, प्रोजेक्ट रिपोर्ट याकरीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो.

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे बिगर व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना दिनांक २६ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर https://hmas.mahait.org प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावयाची आहे. तरी जास्तीत जास्त विद्याथ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत असे अवाहन डॉ. कांचन जगताप, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युगांडाच्या चिंपांझीच्या ‘सिव्हिल वॉर’ने शास्त्रज्ञांना धक्का का दिला आहे

मॉर्टन (डावीकडे) आणि गॅरिसन जेव्हा न्गोगो गृहयुद्ध सुरू झाले तेव्हा अविभाज्य होते. गॅरिसनच्या गटाने नंतर मॉर्टनला ठार मारले पुणे : युगांडाच्या राष्ट्रीय उद्यानात...

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

पोलिसांचा संपर्क विचित्र गुन्हेगारी पीडितांसोबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो

वारजेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील पोहोच सत्रात पुणे : पुणे पोलिस आणि शहर-आधारित LGBTQIA+ गट दीर्घकाळापासून विश्वासातील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत...

error: Content is protected !!