Homeताज्या बातम्यानगरपालिका निवडणूक रणधुमाळीत प्रभाग 13 आघाडीवर; मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सभेला...

नगरपालिका निवडणूक रणधुमाळीत प्रभाग 13 आघाडीवर; मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सभेला उत्साहाचा पाऊस

फलटण प्रतिनिधी -जुबेर कोतवाल

फलटण दि.२८| नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण जोरदार तापले असताना प्रभाग क्र. 13 मधील विद्यानगर परिसरात आयोजित कोपरा सभेला नागरिकांचा, विशेषतः महिला वर्गाचा, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर, प्रभागातील उमेदवार सौ. रुपाली अमोल सस्ते आणि राहुल (भैय्या) अशोक निंबाळकर यांच्या संयुक्त प्रचारार्थ ही सभा झाली.

सभेतून नागरिकांनी स्थानिक प्रश्नांबाबत थेट आपली मते व्यक्त केली. यावेळी मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी प्रभागातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन देत नागरिकांना विकासाचा ठोस शब्द दिला. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधांबाबत समोर आलेल्या तक्रारींचे निराकरण प्राधान्याने करू, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी मनोगत व्यक्त करत उमेदवारांच्या कार्याची व विकासदृष्टीची माहिती मतदारांसमोर ठेवली.

सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, जयकुमार शिंदे, विलास नलवडे, भीमदेवराव बुरुंगले, जाकीरभाई मणेर, ताराराणी नाईक निंबाळकर, भाजप महिला शहराध्यक्षा सौ. विजयाताई कदम, माऊली कदम, विश्वजीत कदम, तसेच मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवाळीच्या सुट्टीतही पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ रस्त्यावर; फलटणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः मैदानात!

0
दिवाळीच्या सुट्टीतही पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ रस्त्यावर; फलटणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः मैदानात! क्रांतिसिंह नाना पाटील चौकासह एएसयू परिसरातील वाहतूक सुरळीत; पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचे प्रवाशांकडून...

फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळ्याचे नियोजन जाहीर! स्वामी समर्थ...

0
फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळ्याचे नियोजन जाहीर! स्वामी समर्थ सेवा मंडळाचा सातवा वर्षपूर्ती सोहळा; १३ नोव्हेंबरला भक्तिमय वातावरणात पालखीचे प्रस्थान, २५...

लायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या मान्यवरांचा स्नेहमेळावा;...

0
लायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या मान्यवरांचा स्नेहमेळावा; स्वच्छता, सौंदर्यीकरण व शहर विकासावर विचारमंथन फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार...

श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय...

0
श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय फलटणकरांचे आकर्षण!   फलटण : प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक फलटण...

फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! ...

0
फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! दिवाळी पाडव्यानिमित्त रविवार पेठेतील तालीम चौकात आकर्षक रोषणाई; आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी...

error: Content is protected !!