Homeताज्या बातम्याभारतीय पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना फलटण येथे अभिवादन

भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना फलटण येथे अभिवादन

फलटण दि.१०| फलटण येथील बाळशास्त्री जांभेकर विद्यालयात मराठी पत्रकार दिन व ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती भारतीय पत्रकार संघाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे उपजिल्हा अध्यक्ष विकास शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी.ते म्हणाले की, मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान अतुलनीय असून त्यांच्या विचारांचा आजच्या पत्रकारितेला मोठा आधार आहे. तसेच आदरणीय रविंद्र बेडकिहाळ सर यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर मोठ्या प्रमाणावर अभ्यासपूर्ण लिखाण केल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, उपजिल्हा अध्यक्ष विकास शिंदे, राजकुमार बोंद्रे, आप्पासाहेब तांबे, तालुका अध्यक्ष राजकुमार काकडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत आहिवळे, सचिव अमोल पवार, सहसचिव गणेश भोईटे, संघटक प्रशांत सोनवणे, जुबेर कोतवाल, सुहास इतराज, नरेश सस्ते,मुख्याध्यापक भिवा जगताप सर, अरुण खरात सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

error: Content is protected !!