Homeताज्या बातम्याSSC मार्च 2007 बॅचतर्फे सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्य वाटप

SSC मार्च 2007 बॅचतर्फे सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्य वाटप

फलटण, दि.१६ भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त वाठार हायस्कूल वाठार निंबाळकरच्या SSC मार्च 2007 बॅच माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवा जपत उपक्रम राबविला.

मलठण येथील आई अनाथ आश्रम व कुरवली खुर्द येथील ओमकार वृद्धाश्रमात फळवाटप करून उपक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा वाठार निंबाळकर, जिल्हा परिषद शाळा जुनागाव व वाठार हायस्कूल येथे आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. १ ली ते १० वीपर्यंतच्या २५० विद्यार्थ्यांना स्केच पेन किट, नटराज किट व कंपास किट देण्यात आले.

या उपक्रमासाठी SSC मार्च 2007 बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक हातभार लावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या वनाझ-चांदणी चौक एलिव्हेटेड एक्स्टेंशनच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे

0
पुणे: वनाझ ते चांदणी चौक दरम्यान प्रस्तावित 1.5 किमी लांबीच्या एलिव्हेटेड मेट्रोच्या विस्ताराचे भूमिपूजन अखेरीस सुरू झाले असून, मेट्रो सेवा शहराच्या पश्चिमेकडील एंट्री पॉईंटपर्यंत...

आयुष कोमकर खून प्रकरणी तुरुंगात असलेल्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांचा दुसरा जामीन अर्ज कोर्टाने...

0
पुणे : विशेष न्यायाधीश (MCOCA) एसएस कंठाळे यांच्या न्यायालयाने 5 सप्टेंबर 2025 रोजी आयुष कोमकर (18) हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या नगरसेविका लक्ष्मी उदयकांत...

PAT पेपर लीक झाल्यानंतर SCERT ने 6 ऑनलाइन चॅनलविरोधात तक्रार दाखल केली | पुणे...

0
पुणे : परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) III च्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या आरोपावरून व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्मवर सहा चॅनेलच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा...

पीसीएमसी मेट्रो स्थानकात फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना कामकाजात सातत्य हवे

0
पुणे: महा मेट्रो आणि PMPML ने PCMC मेट्रो स्टेशनपासून अनेक मार्गांवर फीडर बस सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे, आतापर्यंत...

error: Content is protected !!