Homeताज्या बातम्याअखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार

अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार

सातारा : राजधानी सातारा येथील छत्रपती शाहू कला मंदिर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष व राज्याचे मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला अण्णा बनसोडे, डॉ. राजा दीक्षित, भगवान वैराट, किशोर बेडकिहाळ, तसेच संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, नगरवाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साहित्यविश्वातील योगदान व मराठी भाषा-संस्कृती संवर्धनासाठी होत असलेल्या कार्याचा गौरव या प्रसंगी करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड किल्ला हत्याकांड: केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर ‘प्रेमी’ सिया गोयल-चेतन चौधरी आता एकमेकांकडे बोटे दाखवत...

केतन अग्रवाल (आर), सिया गोयल (सी), चेतन चौधरी (एल) पुणे: पुण्याचे रिअल इस्टेट संचालक केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून कथितरित्या त्याच्या मृत्यूस ढकलल्यानंतर,...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

पावसामुळे वीज खंडित आणि चढ-उतार होतात

पावसामुळे शहरातील अनेक भागात अधूनमधून वीजपुरवठा खंडित झाला पुणे : बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढव्यात सुमारे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित...

‘या मुलीला कधीच पाहिले नाही’: चेतनच्या वडिलांनी नकार दिला मुलाने केतन अग्रवालला लोहगडच्या कड्यावरून...

लोहगड किल्ल्यावरील पूर्वनियोजित हत्येतील आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाचा बचाव केला आणि दावा केला की तो एक जवळचा माणूस होता आणि व्यावसायिकाच्या जीवघेण्या पडझडीत...

error: Content is protected !!