Homeताज्या बातम्याउप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळख असलेले सचिन विधाते यांची उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (Dy. RTO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती फलटण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले आहे.

श्री. विधाते यांनी परिवहन विभागात विविध पदांवर कार्यरत असताना उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य, जनतेप्रती संवेदनशीलता आणि पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

त्यांच्या नियुक्तीबद्दल महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे प्रमुख गोविंद भुजबळ, उद्योजक बाळासाहेब ननावरे, भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे, धीरज जाधव, समर्थ नायकचे सहसंपादक हिंदुराव गायकवाड, संपादक गणेश भोईटे, शेखर गायकवाड, शेखर करचे तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

फलटण तालुक्यातील परिवहन सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी तसेच नागरिकांना जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी श्री. विधाते यांचे नेतृत्व निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

“समर्थ नायक” परिवारातर्फे श्री. सचिन विधाते यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹💐

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान...

0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण...

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

error: Content is protected !!