Homeताज्या बातम्यागिरनार पर्वतावरील गोरक्षनाथ मंदिराची विटंबना; दत्त परिवर्तन परिवाराकडून कठोर कारवाईची मागणी

गिरनार पर्वतावरील गोरक्षनाथ मंदिराची विटंबना; दत्त परिवर्तन परिवाराकडून कठोर कारवाईची मागणी

जुनागड (दि. ६ ऑक्टोबर) –गिरनार पर्वतावरील पवित्र गोरक्षनाथ मंदिरात अज्ञात व्यक्तीकडून मोडतोड आणि विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून धार्मिक श्रद्धास्थानाचा अवमान झाल्याने वातावरणात संतापाची लाट उसळली आहे.

घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून तपास सुरू करण्यात आला असला, तरी अद्याप संबंधित आरोपींचा शोध लागलेला नाही. या प्रकारावर “दत्त परिवर्तन परिवार” या धार्मिक व सामाजिक संस्थेने कठोर निषेध नोंदवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

FYJC साठी 15L पेक्षा जास्त जागा, 23 जून रोजी तिसरी गुणवत्ता यादी

पुणे : यावर्षी FYJC साठी दुसरी नियमित प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 15,71,662 जागा रिक्त आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या...

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोसायट्या, मतदान अधिकारी बांधील

पुणे : बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) ला रहिवाशांपर्यंत पोहोचण्यास आणि या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या मतदार यादीच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) मध्ये...

पुणे कोर्टाने हेरगिरी प्रकरणी डीआरडीओच्या वरिष्ठ शास्त्रज्ञावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी आरोप...

“ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खटला सुरू होईल,” विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी TOI ला. (AI प्रतिमा) पुणे: दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ३०...

‘आधुनिक गुरुकुल’, एस्केप टनेल, सीसीटीव्ही पाळत: पुण्याच्या ‘गॉडमन’ने 15 वर्षांपासून महिलेवर नियंत्रणाचे जाळे कसे...

राधामोहन मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. पुणे - दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार, शारीरिक छळ आणि आर्थिक...

आयएलएस लॉ कॉलेजने AY 2026-27 साठी पुणे विद्यापीठाच्या ‘एकतर्फी मान्यता’ विरोधात उच्च न्यायालयात धाव...

कातडयाचा: विद्यापीठात राहण्याची मागणी; AY 2025-26 मध्ये गोळा केल्याप्रमाणे इतर फी चालू ठेवणे आणि कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईवर प्रतिबंधILS लॉ कॉलेज कथा -...

error: Content is protected !!