Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

सातारा दि.7:जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासनाकडील आदेशाने जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.

निवडणूक विभाग गणनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे दि.८ ऑक्टोबर रोजी, प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि.१४ ऑक्टोबर रोजी, निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करणे दि.२७ ऑक्टोबर रोजी, मतदान केंद्राची व मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिध्द करणे दि.२७ ऑक्टोबर रोजी, निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी सातारा जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये व त्या तालुक्याच्या कार्यक्षत्रातील पंचायत समिती मधील ज्या त्या गट व गणनिहाय यादी दि.8 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करणेत येणार आहे तसेच 8 ऑक्टोबर रोजीपासून गट व गणनिहाय प्रारूप मतदार याद्या कार्यालयीन वेळेत तहसिलदार कार्यालयामध्ये सर्व सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केलेल्या आहेत. सदर प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि.८ ते दि.१४ ऑक्टोबर रोजीपर्यंत असून कार्यालयीन वेळेत सर्व तहसिलदार कार्यालयात हरकती स्वीकारण्यात येतील, असे विक्रांत चव्हाण उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कळवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुलाची डायरी स्त्रीला विचित्र प्रेम, एकटेपणा आणि सामाजिक कलंक यांचा सामना करण्यास भाग पाडते

एक माधव बाग या नाटकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी आज तालीम केली. पुणे : 50 मिनिटांचा एकपात्री नाटक एक माधव...

सेनेच्या (यूबीटी) 6 खासदारांशी वर्षभर चर्चा सुरू, काही आमदारही पक्ष बदलू शकतात: मावळचे खासदार...

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे पुणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी दावा केला की उद्धव ठाकरे...

लग्नाच्या काही महिने आधी, मंगेतरसोबत वाढदिवसाला निघालेल्या २६ वर्षीय पुण्याच्या तरुणाचा, लोहगड किल्ल्यावर ४००...

छायाचित्रे काढण्याच्या प्रयत्नात केतन विशाल अग्रवाल 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर छायाचित्रे काढत...

सेना (UBT) दोन खासदारांना मागे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे

सेनेचे (UBT) आमदार अंबादास दानवे आणि आमदार कैलास पाटील यांना उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क...

FYJC साठी 15L पेक्षा जास्त जागा, 23 जून रोजी तिसरी गुणवत्ता यादी

पुणे : यावर्षी FYJC साठी दुसरी नियमित प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 15,71,662 जागा रिक्त आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या...

error: Content is protected !!