Homeताज्या बातम्याजिल्हा परिषदेच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

जिल्हा परिषदेच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

सातारा, दि. ८ सातारा जिल्हयातील दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीय व्यक्तीकरिता समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सातारा मार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक लाभाच्या योजनेस अर्ज कमी आल्याने २० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

जिल्हा परिषदेतील ५ टक्के दिव्यांग स्वनिधीमधील मधील पुढिल योजना राबविण्यात येतात. राज्य,जिल्हा, तालुका स्तरीय प्राविण्य मिळवणाऱ्या ग्रामिण भागातील दिव्यांग खेळाडुंना अर्थसहाय्य देणे, निर्वाह भत्ता देणे,विवाहास प्रोत्साहनपर भत्ता देणे, विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांगाना लॅपटॉप शैक्षणीक साहित्य देणे. जिल्हा परिषदेच्या २० टक्के मागसवर्गीय स्वनिधी मधील योजना.मागासवर्गीय लाभार्थ्यांस झेरॉक्स मशीन, पाचवी ते बारावी मागासवर्गीय मुलामुलींना सायकल पुरवणे. वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने httts://w.w.w.zpsatarasceme.com या संकेतस्थळावर अर्ज करावेत या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अनुदानाचा बाबतचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला विलंब झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा विस्कळीत | पुणे...

0
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...

स्लाईड पडून मुलीचा (4) मृत्यू झाल्याप्रकरणी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
पुणे : 7 एप्रिल रोजी सोसायटीच्या खेळपट्टीवर स्लाईड कोसळून 15 एप्रिल रोजी साडेचार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी त्याच परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या...

खुनाच्या आरोपाखाली एकाला अटक; अल्पवयीन ताब्यात घेतले

0
पुणे : पुणे महानगरपालिकेचे (पीएमसी) माजी सुरक्षा रक्षक धनकवडी येथील 32 वर्षीय क्रुशल कसबे यांच्या हत्येप्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिसांनी बुधवारी दत्तवाडी येथून एका व्यक्तीला...

3.5 किमी कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनीसाठी रोख मोबदला देण्यास राज्याने मान्यता दिली

0
पुणे: 3.5km कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला गती मिळण्याची अपेक्षा आहे आणि राज्य सरकारने प्रकल्पाशी संबंधित भूसंपादनासाठी रोख मोबदला मंजूर केला आहे, हा एक कळीचा मुद्दा...

रंगमंचावर बोधिधर्माच्या अंतर्बाह्य प्रवासाचे पुनरुच्चार

0
कृपया फोर मोअर शॉट्समधील ओटीटी स्टार! प्राइमटाइम थिएटरच्या झेन कथामध्ये राजीव सिद्धार्थ नायक बोधिधर्माची भूमिका साकारत आहेत (पूर्वावलोकन आणि पुनरावलोकने)पुणे : प्रताप शर्मा...

चाचणी

चाचणी

error: Content is protected !!