Homeताज्या बातम्या*पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी*

*पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी*

ब्रेकिंग न्यूज
*स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी”**पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी*पुणे पोलिसांनी केतन अग्रवालच्या हत्येशी संबंधित कपडे जप्त केल्याने सिया गोयलने मधले बोट दाखवलेराज्यात केवळ १.२८ लाख, ३.१२ कोटी नाही, भू सर्वेक्षण प्रकरणे प्रलंबित, बावनकुळे म्हणतातसिक्युरिटी एजन्सीच्या मालकाची खंडणी केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटकसाक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पुढे चालण्याचे विश्लेषणऑनलाइन शेअर फसवणुकीत कात्रज दुकानदाराचे ६४ लाखांचे नुकसान*शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!*अर्थ मूव्हरने कामगाराला चिरडले, मृतदेह बनावट हिट-अँड-रनमध्ये टाकला | पुणे बातम्याजेव्हा फुटबॉल भौतिकशास्त्राकडे झुकतो: शास्त्रज्ञ फ्री किक मॅजिक डीकोड करतात | पुणे बातम्या

पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १५ ते १८ जुलैदरम्यान मार्गक्रमण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पालखी मार्गावरील विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक व्यवस्था, सुरक्षा नियोजन आणि आवश्यक सुविधांचा आढावा घेतला.

पोलिस अधीक्षक श्री. पिंगळे यांनी आज फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब, तरडगाव, फलटण शहरातील नाना पाटील चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका, विमानतळ परिसर पालखी मुक्काम स्थळ, फलटण शहरात बाहेरील राव रामोशी पूल, बरड, धर्मपुरी, तसेच साधूबुवा मंदिर या ठिकाणी भेटी देऊन

फलटण : पालखी मुक्काम स्थळाची पाहणी करताना निखिल पिंगळे, धन्यकुमार गोडसे, विशाल खांबे, घनश्याम बल्लाळ, राजकुमार भुजबळ अरविंद काळे आदी.

मार्गाची पाहणी केली. यावेळी पालखी मार्गावरील वाहतुकीचे नियोजन, भाविकांची सुरक्षितता, पर्यायी मार्गांची उपलब्धता, गर्दीचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकरी आणि भाविक जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असल्याने कोणत्याही प्रकारचा अडथळा

निर्माण होऊ नये, तसेच वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले. या पाहणी दौऱ्यावेळी फलटणचे पोलिस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे, विशाल खांबे, फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी”*

"स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. ३ जुलै : राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट...

पुणे पोलिसांनी केतन अग्रवालच्या हत्येशी संबंधित कपडे जप्त केल्याने सिया गोयलने मधले बोट दाखवले

तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोपी सिया गोयल हिने कथितपणे मधले बोट दाखवले. पुणे : तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या...

राज्यात केवळ १.२८ लाख, ३.१२ कोटी नाही, भू सर्वेक्षण प्रकरणे प्रलंबित, बावनकुळे म्हणतात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले की, महाराष्ट्रात १.२८ लाख भू सर्वेक्षण प्रकरणे...

सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाची खंडणी केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक

पुणे : आळंदी-पुणे रोडवरील दिघी येथे सापळा रचून खासगी सुरक्षा एजन्सीच्या मालकाकडून तीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मंगळवारी एका...

साक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी,...

रिया गोयल (आर) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (एल), रिअल्टर केतन अग्रवाल (एम) च्या कथित हत्येप्रकरणी पॉलीग्राफ आणि चाल विश्लेषण चाचण्यांना सामोरे...

error: Content is protected !!