Homeताज्या बातम्या*फलटण ग्रामीण पोलिसांची गांजा लागवडीवर धडक कारवाई .७ किलो हून अधिक गांजाची...

*फलटण ग्रामीण पोलिसांची गांजा लागवडीवर धडक कारवाई .७ किलो हून अधिक गांजाची झाडे जप्त*

ब्रेकिंग न्यूज
केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या आई-वडिलांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट कनेक्शन’ सापडलं*फलटण ग्रामीण पोलिसांची गांजा लागवडीवर धडक कारवाई .७ किलो हून अधिक गांजाची झाडे जप्त*सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्याचा खुलासा, आर्थिक स्थितीमुळे अग्रवालची निवड केलीबनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाचे ११.६६ लाख रुपयांचे नुकसान‘माझ्या कुटुंबाशी सामना करण्यापेक्षा केतनला मारणे सोपे होते’: सिया गोयलचा पुणे पोलिसांना धक्कादायक खुलासा*समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक (सातारा) तथा साप्ताहिक ‘समर्थ नायक’ फलटणचे कार्यकारी संपादक मा. श्री. शेखर गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!**पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन**पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन**पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन*लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती न्यायालयाचे आदेश, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

फलटण ग्रामीण पोलिसांची गांजा लागवडीवर धडक कारवाई; ७ किलोहून अधिक गांजाची झाडे जप्

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत गांजाची लागवड करणाऱ्या व्यक्तीवर धडक कारवाई करत ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ३४ हजार ६५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत २५ जून २०२६ रोजी फलटण तालुक्यातील गुणवरे गावातील घुलेवस्ती परिसरात एका घराशेजारी गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. कारवाईदरम्यान ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे आढळून आली. याप्रकरणी अंकुश रामचंद्र कोळेकर (रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, संतोष मठपती तसेच शांतीलाल ओंबासे, योगेश रणपिसे, सागर अभंग, तुषार नलवडे, अमोल देशमुख आणि अविनाश शिंदे यांनी सहभाग घेतला.

फलटण ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी अशा अवैध प्रकारांची माहिती पोलिसांना गोपनीयपणे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या आई-वडिलांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट कनेक्शन’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाचे ११.६६ लाख रुपयांचे...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘माझ्या कुटुंबाशी सामना करण्यापेक्षा केतनला मारणे सोपे होते’: सिया गोयलचा पुणे पोलिसांना धक्कादायक खुलासा

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

*समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक (सातारा) तथा साप्ताहिक ‘समर्थ नायक’ फलटणचे कार्यकारी...

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक (सातारा) तथा साप्ताहिक 'समर्थ नायक' फलटणचे कार्यकारी संपादक मा. श्री. शेखर गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!   फलटण |...

error: Content is protected !!