Homeताज्या बातम्याबँकांकडून गृहिणी व तरुणांची अडवणूक थांबवावी – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बँकांकडून गृहिणी व तरुणांची अडवणूक थांबवावी – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा, दि.३ :गृहिणी व तरुणांना शासनाच्या विविध योजनांतर्गत कर्ज मिळवण्यासाठी बँकांकडे जाताना सातत्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात, अपमानास्पद वागणूक केली जाते अशी तक्रार रिपब्लिकन पक्षाच्या युवक व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, एचडीएफसी, बडोदा बँक यांसह अनेक बँकांकडून गोरगरिबांच्या लहानमोठ्या कर्जांसाठी (दहा हजार, वीस हजार, पन्नास हजार ते एक लाख) देखील अडवणूक, टोलवाटोलवी व फसवणुकीचे प्रकार होत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

महामंडळांच्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कर्ज योजनांवर लाभार्थींना योग्य ती माहिती व सुविधा मिळत नाही. तर कधी कधी तरुण व गृहिणींना लज्जास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे छोट्या उद्योगासाठी कर्ज हवे असले तरी युवक व गृहिणी निराश होऊन बसतात, असे निवेदनात नमूद आहे.

या प्रकाराविरोधात लवकरच तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

पोलिसांचा संपर्क विचित्र गुन्हेगारी पीडितांसोबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो

वारजेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील पोहोच सत्रात पुणे : पुणे पोलिस आणि शहर-आधारित LGBTQIA+ गट दीर्घकाळापासून विश्वासातील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत...

महाराष्ट्रात पिकअप व्हॅन विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू

TOI सिटी डेस्क ही पत्रकारांची एक अविभाज्य टीम आहे जी तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर देशभरातील शहरांची नाडी आणण्यासाठी समर्पित आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वाचकांसाठी...

error: Content is protected !!