Homeताज्या बातम्यावाघिरे महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

वाघिरे महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

पुणे दि.२५ | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीतर्फे मु.सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील खेळाडूंनी तीन सुवर्ण व तीन रौप्य पदक पटकावून दैदिप्यमान कामगिरी केली.  

फ्री स्टाईल कुस्ती प्रकार

६१ किलोग्रॅम वजनगट : श्रीनाथ डांगे – सुवर्णपदक, 

७४ किलोग्रॅम वजनगट: प्रकाश कार्ले – सुवर्णपदक, 

९७ किलोग्रॅम वजनगट: प्रतीक जगताप – सुवर्णपदक, 

९२ किलोग्रॅम वजनगट: यशराज काळे – रौप्यपदक 

 ग्रीकोरोमन कुस्ती प्रकार ८२ किलोग्रॅम वजनगट: अजिंक्य शिंदे – रौप्य पदक, 

९७ किलोग्रॅम वजनगट: विशाल जाधव – रौप्यपदक 

वरील सर्व खेळाडूंची बारामती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर घवघवीत यशाबद्दल खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ.बी.यु.माने, डॉ. संजय झगडे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ यांनी अभिनंदन केले. सर्व विजेते खेळाडू श्री शिवाजी प्रसारक मंडळ, सासवड संचलित छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे प्रशिक्षक पै.तानाजी बोडरे व पै.माऊली खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

पुणे शहरातील बांधकामासाठी डिफेन्स एनओसीच्या फसव्या वापराबाबत जीबीमधील प्रश्नामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालय (MoD) ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) शहरातील बांधकाम क्रियाकलापांसाठी फसव्या पद्धतीने वापरल्या जात आहेत की नाही हे निर्धारित...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी...

Dy.RTO सचिन विधाते साहेब यांच्या हस्ते समर्थ नायक साप्ताहिक पेपरचे अनावरण करताना व त्यांचा...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून...

दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांच्या सहा चित्रपटांचे पुनर्संचयित आणि इटलीतील चित्रपट महोत्सवात प्रदर्शन

पुणे : दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांचे सहा चित्रपट शहर-आधारित डिजिटल फिल्म रिस्टोरेशन कंपनीने पुनर्संचयित केले आहेत आणि ते बोलोग्ना, इटली...

error: Content is protected !!