Homeताज्या बातम्याश्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

सातारा : येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक यंदा सर्वांच्या एकमताने व सहकार्याने बिनविरोध पार पडली. या वाचनालयाला यावर्षी १७५ वर्षांचा प्रदीर्घ वारसा पूर्ण होत असल्याने, या ऐतिहासिक औचित्याचा सन्मान राखत निवडणूक प्रक्रियेत सौहार्दाचे वातावरण दिसून आले.

वाचनालयाच्या विश्वस्त मंडळाच्या चार व कार्यकारी मंडळाच्या आठ अशा एकूण बारा जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वांनी समन्वय साधून उमेदवार निश्चित केल्यामुळे कोणतीही स्पर्धा न होता निवडणूक बिनविरोध घोषित झाली.

नगर वाचनालय हे साताऱ्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक व प्रतिष्ठित वाचनालय मानले जाते. १८५० च्या दशकात स्थापन झालेले हे वाचनालय ज्ञान, विचार आणि प्रबोधनाचा दीप प्रज्वलित करत आहे. वाचनालयातील ग्रंथसंपदा, संशोधनासाठी उपलब्ध केलेले साधनसामग्री तसेच विद्यार्थ्यांपासून ते संशोधकांपर्यंत सर्वांसाठी खुले असलेले वातावरण ही याची वैशिष्ट्ये आहेत.

यावर्षी वाचनालयाच्या १७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी नवीन संचालक मंडळ पुढाकार घेणार आहे.

संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीमुळे वाचनालयाच्या परंपरेला शोभेल असे आदर्शवत पाऊल उचलले गेले असून, सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या केल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

रोइंग जोडी लक्ष-उज्ज्वलने भारताच्या पहिल्या विश्वचषकात सुवर्ण मिळवून इतिहास रचला | पुणे बातम्या

पुणे: लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या पुरुषांच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल जोडीने शनिवारी स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे झालेल्या वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारताला...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

error: Content is protected !!