Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

सातारा दि.1 : जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका सदस्य आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सदर कार्यक्रम खालीलप्रमाणे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करुन विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे ६ ऑक्टोबर पर्यंत., अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे दि. ८ ऑक्टोबर पर्यंत., आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे दि. १० ऑक्टोबर., जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी आरक्षणाची सोडत काढणे १३ ऑक्टोबर., प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिध्द करणे १४ ऑक्टोबर. जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी 14 ते 17 ऑक्टोबर पर्यंत.

प्राप्त प्रारुप आरक्षणावरील हरकती व सूचना आधारे अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे 27 ऑक्टोबरपर्यंत., प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन आरक्षण अंतिम करणे 31 ऑक्टोबरपर्यंत व अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द करणे 3 नोव्हेंबर 2025 पर्यंत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात पिकअप व्हॅन विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू

TOI सिटी डेस्क ही पत्रकारांची एक अविभाज्य टीम आहे जी तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर देशभरातील शहरांची नाडी आणण्यासाठी समर्पित आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वाचकांसाठी...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व...

दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण तक्रारदारांचा आरोप; आठ...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

error: Content is protected !!