Homeताज्या बातम्या*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन...

*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

संकल्प ऑर्गनायझेशन बारामती लायन्स क्लब ऑफ फलटण वेलनेस वारीयर आणि जैन सोशल ग्रुप फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अनंत मंगल कार्यालय कोळकी, फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅड कार्निवाल फलटण २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा मा. सौ. जिजामाला रणजीतसिंह ना. निंबाळकर मा. सदस्य जिल्हा परिषद, सातारा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे .

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा . श्री अरविंद भाई मेहता , जेष्ठ पत्रकार, मा. सौ प्रियदर्शनी र. भोसले , उपनगराध्यक्षा मा. सौ. मनीषा स. नाईक निंबाळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ला . राजेन्द्र कोठारी .ला.स्वप्नील शहा ला.पंकज दोशी ( लायन्स क्लब ऑफ फलटण वेलनेस वारीयर ) सौ.सरीता मुथा .सौ.स्मिता शाहा ,स्वर शाह ( संकल्प ऑर्गनायझेशन बारामती ) श्रीपाल जैन, सौ नीना कोठारी , राजेश शाह ( जैन सोशल ग्रुप, फलटण )

यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

मुधोजी कॉलेजमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा: “ग्रंथवाचन ही काळाची गरज” – प्रा. डॉ....

0
मुधोजी कॉलेजमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा: "ग्रंथवाचन ही काळाची गरज" - प्रा. डॉ. सीता जगताप समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटीच्या येथील 'मुधोजी...

दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही – आमदार सचिन पाटील...

0
दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही – आमदार सचिन पाटील फलटण तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण...

error: Content is protected !!