Homeताज्या बातम्यामुष्ट्याने ओंजळ भरताना सहा पोत्यांतून उभा राहिला माणुसकीचा डोंगर

मुष्ट्याने ओंजळ भरताना सहा पोत्यांतून उभा राहिला माणुसकीचा डोंगर

सातारा :दि.२७ | लहानग्या चिमुकल्यांच्या हातातली ओंजळ किती मोठं कार्य करू शकते, याचं जिवंत उदाहरण साताऱ्यात पाहायला मिळालं. रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर येथील विद्यार्थ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी तब्बल सहा पोती धान्य जमवून देऊन खऱ्या अर्थाने माणुसकीचा शिल्पकार होण्याचा धडा जगाला शिकवला.

त्यांच्या नाजूक बोटांतून पडलेला प्रत्येक धान्याचा दाणा जणू अश्रूंना आधार देणारा, उपाशी पोटीला भाकरी देणारा आणि निराधार लेकरांसाठी आईच्या उबेसारखा ठरला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उपजीविकेसाठी राबवलेला मुष्टिफंड हा उपक्रम फक्त इतिहासात वाचण्यापुरता राहिला नाही; तर आज त्यांच्या विचारांचा वारसा या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला.

शाळकरी वयातील या लेकरांना भाकरीचे महत्त्व काय, भूक किती वेदनादायी असते हे कदाचित समजत नसेल; पण “दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येऊ नये” ही संवेदनशीलता त्यांनी निरागस हृदयात रुजवली.

ही सहा पोती धान्य म्हणजे केवळ अन्नधान्य नाही, तर ती आहेत माऊलीच्या मायाळूपणाच्या सहा पोती, आशेच्या सहा पोती आणि जगण्याच्या उमेद देणाऱ्या सहा पोती.

यालाच म्हणतात – ‘रयत कल्चर’ –

ही संस्कृती फक्त बोलून किंवा लिहून नव्हे, तर अशा छोट्या-छोट्या पण मोलाच्या कृत्यांतून जिवंत ठेवायची असते… आणि ती आज या निरागस लेकरांनी जगाला दाखवून दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विलंबाने, पण मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात

कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी

पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५ फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५, फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण फलटण, दि. २१ जून : फलटण नगर...

*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये योग दिन उत्साहात साजरा*

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण फलटण, दि. २१ जून : फलटण नगर परिषद...

error: Content is protected !!