Homeताज्या बातम्याज्येष्ठ नागरिक दिनानिमीत्त समाजकल्याण कार्यालयातील आरोग्य शिबीर व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

ज्येष्ठ नागरिक दिनानिमीत्त समाजकल्याण कार्यालयातील आरोग्य शिबीर व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

सातारा दि.27: ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे शारीरिक जीवन व मानसिक आरोग्य सुसह्य व्हावे यासाठी 9 जुलै 2018 रोजीच्या शासन शासन निर्णयातील सर्वसमावेशक धोरणानुसार सातारा जिल्ह्यात दि. 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा कार्यालयाकडुन साजरा करण्यात येत आहे.

यानुसार एक ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, एम.आय.डी.सी. रोड, सातारा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणा-या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार व गौरव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी दिली.

सातारा जिल्हयातील सर्व नागरिकांनी सत्काराच्या या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी आवाहन केलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी

पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५ फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५, फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण फलटण, दि. २१ जून : फलटण नगर...

*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये योग दिन उत्साहात साजरा*

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण फलटण, दि. २१ जून : फलटण नगर परिषद...

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण विद्यानगर या ठिकाणी असणाऱ्या फलटण एज्युकेशन सोसायटीचे...

error: Content is protected !!