Homeताज्या बातम्यासमाजपरिवर्तनासाठी झटणाऱ्या युवा नेतृत्व राजेंद्र लकडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

समाजपरिवर्तनासाठी झटणाऱ्या युवा नेतृत्व राजेंद्र लकडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

फलटण निरगुडी | दि.२८| वंचित, दुर्बल आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी सतत लढा देणारे, समाजातील न्यायहक्कासाठी ठामपणे आवाज उठवणारे, तसेच सर्व महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारे निरगुडी गावचे माजी सरपंच राजेंद्र लकडे यांचा आज वाढदिवस आहे.

राजकारण हे सत्तेसाठी नसून समाजपरिवर्तनासाठी असावे, या विचारांची जाण आणि अंमलबजावणी त्यांनी नेहमीच केली. गावपातळीवरील नेतृत्व करताना सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, वंचित घटकांना उभारी देणे, त्यांच्या हक्कांसाठी लढा देणे आणि तरुण पिढीला प्रेरणा देणे हे त्यांचे कार्य लक्षणीय ठरले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीवीर उमाजी नाईक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या विचारधारेवर चालत त्यांनी राजकारणात तसेच सामाजिक चळवळीत योगदान दिले आहे. यामुळेच ते आजच्या तरुणाईसाठी एक जाज्वल्य आदर्श ठरले आहेत.

निरगुडी व परिसरातील जनतेच्या मनात त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली गेली असून त्यांच्याबद्दल आदर आणि आत्मीयतेची भावना निर्माण झाली आहे.

त्यांच्या या सामाजिक वाटचालीला अधिक बळ मिळावे, त्यांनी अशीच लोकसेवा करत राहावी, तसेच त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजहितासाठी यशस्वी व मंगलमय ठरावा, हीच सर्वांची मनापासून शुभेच्छा..!!

श्री. राजेंद्र लकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५ फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ५, फलटण मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण फलटण, दि. २१ जून : फलटण नगर...

*फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये योग दिन उत्साहात साजरा*

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण फलटण, दि. २१ जून : फलटण नगर परिषद...

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण विद्यानगर या ठिकाणी असणाऱ्या फलटण एज्युकेशन सोसायटीचे...

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

error: Content is protected !!