Homeताज्या बातम्यासातारा पोलीस दलाची कामगिरी उत्कृष्ट : विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी

सातारा पोलीस दलाची कामगिरी उत्कृष्ट : विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी

सातारा : सातारा पोलीस दलाची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट असून त्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे गौरवोद्गार विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी काढले.

दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी सोडत काढून पोलिसांना घरांचे वाटप करण्यात येणार असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरांचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस कर्तव्य मेळाव्यात यशस्वी ठरलेल्या गुणवंत पोलिसांचा यावेळी सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

दरम्यान, अवैध व्यवसायाबाबत कुणाकडे ठोस पुरावे असल्यास ते आम्हाला द्यावेत, आम्ही नक्कीच तात्काळ कारवाई करू, असे आश्वासन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन पुणे : तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर शनिवारी पुण्यातील शेकडो आंदोलकांनी...

*इंग्रजी बहि. स्थ(इग्रजी एट्रन्स) परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा डंका*

इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी - एन्ट्रन्स् )परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा डंका   कु. कृपा प्रशांत रणवरे राज्यात तिसरी फलटण दि ०३ मे २०२६:- समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क भारती विद्यापीठा अंतर्गत...

नसरापूर बलात्कार-हत्या: मुख्यमंत्र्यांनी फास्टट्रॅक खटला चालवण्याचे आश्वासन दिले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पुणे: भोर जिल्ह्यातील नसरापूरजवळ तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि खूनाची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह असल्याचे वर्णन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

महंमदवाडीतील तीन ओव्हरहेड टाक्यांमध्ये पाणी पोहोचले आहे

पुणे : महानगरपालिका प्रशासनाने शनिवारी पारेषण लाईन टाकण्याचे काम पूर्ण केल्याने महंमदवाडी परिसरातील तीन ओव्हरहेड टाक्यांमधून १० मेपर्यंत पाणी घरांच्या नळांपर्यंत जाईल.पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी)...

पवार कुटुंबीय पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

error: Content is protected !!