Homeताज्या बातम्याअण्णासाहेब मगर महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन

पुणे दि.१३| पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांना अभिवादन करण्यात आले. हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप व महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ यांनी प्रास्ताविक केले.

प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भारतात ग्रंथालयशास्त्राचा पाया घातला. सार्वजनिक ग्रंथालय चळवळ सुरू केली. ग्रथालय हे वाचककेंद्री बनवण्यासाठी त्यांनी ग्रंथालयशास्त्राची पंचसूत्री सांगितली. प्रत्येक ग्रंथाला वाचक आणि प्रत्येक वाचकाला ग्रंथ मिळावा अशी त्यांची भूमिका होती. भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केल्याचे सांगितले.

या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, डॉ. लतेश निकम, डॉ. गंगाधर सातव, डॉ. नाना झगडे, डॉ. रवींद्र मेने, डॉ. किरण रणदिवे , प्रा. भाऊसाहेब भोसले, प्रा. संध्याकाळी आटोळे, पवन कर्डक, अशोक शेकडे आदी उपस्थित होते

सूत्रसंचालन डॉ. नाना झगडे यांनी केले तर आभार डॉ. लतेश निकम यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रियेला गती देण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात | पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

error: Content is protected !!