Homeताज्या बातम्यादिव्यांगाना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन

दिव्यांगाना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन

सातारा, दि. १३ : शासकीय अशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था या सर्व कार्यालयांना याद्वारे जाहिर आवाहन करतो की, आपणामार्फत दिव्यांग हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ४० ते ४८ नुसार वर नमूद मार्गदर्शक तत्वे व मानकानुसार शासकीय/निमशासकीय इमारती, बगीचे, संकेतस्थळे व वाहतूक व्यवस्था, व्यापारी संकुले, शाळा/महाविदयालये, क्रिडांगणे, शौचालये, बाजारपेठा, दिव्यागांसाठी सुगम्य / अडथळा विरहीत करण्यात यावी.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ हा आधारित आहे.अधिनिय व्यक्तीना समान संधी प्रदान करन भेदभावरहित वागणूक देण्यावरहेण मातांचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी कायदेशीर आधार उपलब्ध करून देतो.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार सुगम्यतेबाबत तरतूद करण्याात आली आहे. या तरतुदींचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक जिवनात सहभागी होता यावे यासाठी आवश्यक सेवा,सुविधा, पायाभुत सुविधा आणि माहिती प्रणालीमध्ये सुलभ प्रवेश उपलब्ध करुन देणे आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद सातारा येथे संपर्क साधावा असे जिल्हाधिकारी सातारा यांनी कळवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेव्हा फुटबॉल भौतिकशास्त्राकडे झुकतो: शास्त्रज्ञ फ्री किक मॅजिक डीकोड करतात | पुणे बातम्या

पुणे : डेव्हिड बेकहॅमचे अचूक वाकणे, रॉबर्टो कार्लोसचे पॉवर-पॅक्ड लाँग रेंजर्स किंवा लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोच्या फिरत्या फ्री किकने फुटबॉल चाहत्यांना...

‘नियोजित, तालीम, अंमलात आणली?’ : केतन अग्रवाल खून प्रकरणात 3 अयशस्वी बोली, लोहगड पडणे...

तपासकर्ते गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करत आहेत आणि अग्रवाल यांचा फोन तपासत आहेत, जो गोयल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन...

*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले*

*कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार सभापती कु शिवांजली भोसले* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आज पंचायत समितीमध्ये स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन...

*”वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण पालिका सज्ज; पालखी तळ स्वच्छता व सुविधा कामांचा शुभारंभ”*

  "वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटण पालिका सज्ज; पालखी तळ स्वच्छता व सुविधा कामांचा शुभारंभ" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. १ जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘बस आज की रात है जिंदगी’: केतन अग्रवालने कौटुंबिक कार्यक्रमात नाचलेले गाणे आता एक...

7 मे रोजी कार्यक्रमात सादर झालेल्या गायिका रीतू शर्माने कार्यक्रमातील आनंदी वातावरणावर प्रकाश टाकणारा एक मार्मिक व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे: एकेकाळी कौटुंबिक...

error: Content is protected !!