Homeताज्या बातम्यानवरात्र उत्सवानिमित्त निरगुडी गावातील भैरवनाथ तरुण मंडळाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त निरगुडी गावातील भैरवनाथ तरुण मंडळाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप

फलटण निरगुडी  भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रा. श्रेयस कांबळे यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले व रमाबाई आंबेडकर या महामातांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी केले.

प्रमुख वक्ते प्रा. श्रेयस कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. “योग्य व्यक्तीकडेच योग्य मार्गदर्शन मिळते, त्यामुळे चांगल्या लोकांशी संपर्क ठेवा,” असे आवाहन त्यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते हनुमंत केंगार व नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे आटपाडी तालुका अध्यक्ष अमित आयवळे यांनी पुढील वर्षी हा उपक्रम अधिक जोमाने राबविण्याची ग्वाही दिली. तर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय लकडे यांनी मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला प्रदीप मोहिते, ढवळ गावचे उपसरपंच गणेश गोरे, बापूराव केंगार, सुनील जाधव, ॲड. भोसले, ॲड. बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मंडळाचे अध्यक्ष सुरज गोरे यांनी मानले.

यावेळी माजी अध्यक्ष तानाजी गोरे, निलकुमार गोरे, भिकाजी गोरे, सुनिल गोरे, अनिल गोरे, लहू गोरे, प्रविण गोरे, रघुनाथ गोरे, सागर गोरे, अमित आवटे, आदेश गोरे, देवराज गोरे, आदित्य गोरे, साईराज गोरे, शंभूराज गोरे, समीर गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व महिलावर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलिसांचा संपर्क विचित्र गुन्हेगारी पीडितांसोबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो

वारजेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील पोहोच सत्रात पुणे : पुणे पोलिस आणि शहर-आधारित LGBTQIA+ गट दीर्घकाळापासून विश्वासातील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत...

महाराष्ट्रात पिकअप व्हॅन विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू

TOI सिटी डेस्क ही पत्रकारांची एक अविभाज्य टीम आहे जी तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर देशभरातील शहरांची नाडी आणण्यासाठी समर्पित आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वाचकांसाठी...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व...

दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण तक्रारदारांचा आरोप; आठ...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

error: Content is protected !!