Homeताज्या बातम्याप्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी प्रशांत बगले यांची नियुक्ती

प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी प्रशांत बगले यांची नियुक्ती

सातारा : मा. राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या परवानगीने प्रहार पक्ष प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी जाधववाडी (ता. कोरेगाव) येथील प्रशांत विठ्ठल बगले यांची निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीनंतर आता सातारा, फलटण, कोरेगाव, खंडाळा व माण तालुक्यातील दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना, बेरोजगारीचे प्रश्न, राजकीय व सामाजिक पुनर्वसन, तसेच दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनेतर्फे कार्य केले जाणार आहे.

दिव्यांगांच्या हक्कासाठी संघटनेतर्फे वेळोवेळी आंदोलन, बैठका व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व कार्यक्रमांत जिल्हाध्यक्ष म्हणून श्री. बगले यांनी सहभाग घ्यावा लागणार आहे. तसेच आंदोलन व कार्यक्रमाची पूर्वसूचना महाराष्ट्र अध्यक्षांना देणे बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

“प्रत्येक दिव्यांगापर्यंत प्रहार संघटनेचे विचार पोहचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होईल,” असे मत प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेद्र कृष्णाजी सातय पाटील यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

*वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ* *मा. नायब तहसीलदार ....

वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ मा. नायब तहसीलदार . नंदकुमार भोईटे समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विश्वात...

वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ मा. नायब तहसीलदार . नंदकुमार भोईटे समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण महाराष्ट्राच्या वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

error: Content is protected !!