Homeताज्या बातम्यास्वच्छता ही सेवा अभियान ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबवावे – याशनी नागराजन

स्वच्छता ही सेवा अभियान ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबवावे – याशनी नागराजन

अभियान कालावधी : १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५

सातारा दि. १३| स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरून स्वच्छता ही सेवा (SHS) मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२५ साठी “स्वच्छोत्सव” ही थीम निश्चित केली आहे. खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत

१७ सप्टेंबर रोजी शुभारंभ – तालुका व गाव स्तरावर परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवून मोहिमेची सुरुवात होईल.

स्वच्छता लक्ष युनिट (CTUs) – अस्वच्छ ठिकाणांची मॅपिंग करून साफसफाई केली जाईल.

सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता – जास्त लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये स्वच्छता मोहीम होईल.

सफाईमित्र सुरक्षा शिबिरे – आरोग्य तपासणी शिबिरे, डिग्निटी कॅम्प आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सफाईमित्रांना मिळणार.

क्लीन ग्रीन उत्सव – पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सवाचे आयोजन.

प्रबोधनपर उपक्रम – स्वच्छ सुजल गाव, कचऱ्यापासून कलाकृती, स्वच्छ स्ट्रीट फूड, प्लास्टिक संकलन केंद्र इत्यादीबाबत जनजागृती.

एक दिवस, एक तास, एक साथ – २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी श्रमदान, ज्यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांतील घटक सहभागी होतील.

विशेष ग्रामसभा – हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव आणि स्वच्छ सुजल गाव घोषित करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करता येतील.

या मोहिमेतील सर्व उपक्रम केंद्र शासनाच्या https://swachhatahiseva.gov.in/ या विशेष IT पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य असून त्याद्वारे शासनस्तरावरून थेट निरीक्षण केले जाईल, अशी माहिती पाणी व स्वच्छतेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने-भोसले यांनी दिली.

स्वच्छता ही सेवा २०२५ या अभियानातील सर्व उपक्रम ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला विलंब झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा विस्कळीत | पुणे...

0
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...

स्लाईड पडून मुलीचा (4) मृत्यू झाल्याप्रकरणी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
पुणे : 7 एप्रिल रोजी सोसायटीच्या खेळपट्टीवर स्लाईड कोसळून 15 एप्रिल रोजी साडेचार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी त्याच परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या...

खुनाच्या आरोपाखाली एकाला अटक; अल्पवयीन ताब्यात घेतले

0
पुणे : पुणे महानगरपालिकेचे (पीएमसी) माजी सुरक्षा रक्षक धनकवडी येथील 32 वर्षीय क्रुशल कसबे यांच्या हत्येप्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिसांनी बुधवारी दत्तवाडी येथून एका व्यक्तीला...

3.5 किमी कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनीसाठी रोख मोबदला देण्यास राज्याने मान्यता दिली

0
पुणे: 3.5km कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला गती मिळण्याची अपेक्षा आहे आणि राज्य सरकारने प्रकल्पाशी संबंधित भूसंपादनासाठी रोख मोबदला मंजूर केला आहे, हा एक कळीचा मुद्दा...

रंगमंचावर बोधिधर्माच्या अंतर्बाह्य प्रवासाचे पुनरुच्चार

0
कृपया फोर मोअर शॉट्समधील ओटीटी स्टार! प्राइमटाइम थिएटरच्या झेन कथामध्ये राजीव सिद्धार्थ नायक बोधिधर्माची भूमिका साकारत आहेत (पूर्वावलोकन आणि पुनरावलोकने)पुणे : प्रताप शर्मा...

चाचणी

चाचणी

error: Content is protected !!