Homeताज्या बातम्याफलटणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक दिन उत्साहात साजरा

फलटणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक दिन उत्साहात साजरा

फलटण दि.१९| चालक दिनाचे औचित्य साधून मोटार वाहन निरीक्षक श्री मारुती चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली फलटणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक मालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

उपस्थित सर्व चालक मालकांचा मोटार वाहन निरीक्षक श्री मारुती चौगुले यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक श्री मारुती चौगुले म्हणाले की सुरक्षित वाहन चालवण्याच्या पद्धती व रस्त्यावर वाहन चालविण्याचे महत्त्व याबाबत समाजात जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे . त्या अनुषंगाने वाहन चालकांचे कौतुक करण्यासाठी तथा चालकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस “चालक दिन” म्हणून साजरा केला जातो.

तसेच दळणवळण ही व्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून चालक हा या व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे त्यामुळे चालकांनी आपली जबाबदारी ओळखून वाहतूकीच्या सर्व नियमांचे पालन करावे . जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल.

याप्रसंगी मोटर वाहन निरीक्षक श्री मारुती चौगुले साहेब, मोटार वाहन निरीक्षक श्री दीपक पाटील साहेब, मोटार वाहन निरीक्षक श्री समीर वाघ साहेब, मोटार वाहन निरीक्षक श्री महेश पाटील साहेब, सहाय्यक निरीक्षक प्रीती गायकवाड मॅडम, क्लार्क श्री उमाकांत दिक्षित साहेब, श्री करण लेंबे साहेब, श्री सागर लाळगे साहेब, प्रतीनीधी श्री संतोष अहीरेकर साहेब,श्री धीरज जाधव साहेब, श्री प्रमोद शिंदे साहेब, श्री सुरेश पवार साहेब

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री दीनेश अहीवळे, उपाध्यक्ष श्री सनी कदम , मा.अध्यक्ष श्री महेन्द्र काकडे, सचीव श्री उदय काकडे, श्री निलेश रिटेल ,श्री राजेन्द्र काकडे, श्री ऊमेश अहीवळे, श्री गणेश काकडे ,श्री योगेश पोरे, श्री आनंद जगताप श्री बीलाल शेख ,श्री भानुदास टाळकुटे ,श्री बाळासाहेब कांबळे, श्री राजू माने ,श्री अशोक जाधव , श्री सुरेश कोलवडकर , श्री पप्पू भोसले श्री राहुल पवार, श्री गणेश काकडे , श्री राजेन्द्र देशमुख ,श्री संजय मोरे, व फलटण शहरातील सर्व रिक्षा चालक मालक बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यकमाचे सुत्रसंचलन ओमकार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्री आप्पा टेबरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे मा.अध्यक्ष श्री महेन्द्र काकडे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा*

0
*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण संकल्प ऑर्गनायझेशन बारामती लायन्स क्लब ऑफ फलटण...

मुधोजी कॉलेजमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा: “ग्रंथवाचन ही काळाची गरज” – प्रा. डॉ....

0
मुधोजी कॉलेजमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा: "ग्रंथवाचन ही काळाची गरज" - प्रा. डॉ. सीता जगताप समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटीच्या येथील 'मुधोजी...

error: Content is protected !!